प्रधानमंत्री किसान योजनेचा अठरावा हप्ता या तारखेला होणार जमा ; कशी पहावी लाभार्थी यादी ? : Pm Kisan Yojana 2024

Pm Kisan Yojana 2024 : शेतकऱ्यांच्या कृषी उपजीविकेला सहाय्यक ठरलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी याच्या 18 व्या हप्त्याचे वितरण करण्यात येण्याचे जाहीर करण्यात आलेले होते. राज्यातील अनेक शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजना याच्या निधीचे आतुरतेने वाट पाहत होते .तसेच आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हक्काची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे .त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे .

 Pm Kisan Yojana 2024

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता कधी जमा होईल ?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येण्याची वाट सर्व शेतकरी पाहत होते पण आता त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कारण की प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता पाच ऑक्टोंबर 2024 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात किसान सन्मान निधीचा अठरावा हप्ता जमा होणार आहे .तसेच शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होती. त्यामुळे या योजनेचा हप्ता खात्यावर जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे .

कोणाला मिळणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता ?

  • प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करत असते या योजनेद्वारे शेतकऱ्यांची त्यांची उपजीविका वाढवून कृषी क्षेत्रात त्यांचे योगदान टिकून ठेवणे.
  • हे केंद्र सरकारचे ध्येय आहे देशभरातील लाभार्थी शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आगामी अठराव्या हप्त्याच्या आतुरतेने वाट पाहत आहेत.
  • अठराव्या हप्ता पाच ऑक्टोंबर 2024 रोजी वितरित केले जाणार आहेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर महिन्याला चार महिन्याने दोन हजार रुपये वार्षिक सहा हजार रुपये मिळतात वितरण तीन त्यामध्ये होते.
  • एप्रिल जुलै ऑगस्ट नोव्हेंबर आणि डिसेंबर मार्च वर्ग केला जातो .या योजनेचा सतरावा हप्ता 18 जून 2024 रोजी ९.२६ कोटीहून अधिक शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे.Pm Kisan Yojana 2024

प्रधानमंत्री किसान योजनेसाठी इ केवायसी कशी करावी ?

  • Pm Kisan Yojana 2024 प्रधानमंत्री किसान सन्माननीय योजनेचा लाभ घेण्यासाठी किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन होमपेजवर उजवा बाजूला फार्मर्स कॉर्नर शोधा.
  • फार्मर कॉर्नरच्या खाली असलेल्या बॉक्समध्ये एकेवायसी पर्यावर क्लिक करा. आधार इकेवायसी पेजवर जा तुमचा आधार क्रमांक आणि दिलेल्या चर्चा कोड प्रविष्ट करा नंतर सर्च बटनावर क्लिक करा.
  • तुमच्या आधार कार्डशी क्रमांक आणि दिलेला कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
  • नंतर सर्च बटणावर क्लिक करा तुमच्या आधार कार्ड सिलिंग केलेला तुमचा मोबाईल नंबर इनपुट करा आणि ओटीपी मिळवा बटणावर क्लिक करा.
  • तसेच तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर पाठवलेला ओटीपी टाका .तुमचे प्रधानमंत्री किसान इ केवायसी यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.

शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी !! शेती पिकांच्या नुकसान भरपाईसाठी २३७ कोटी निधी वितरणास मंजुरी

Leave a Comment