कुसुम सोलार पंप योजनेत नागरिकांना दिलासा !! पूर्वीचे अर्ज बाद करून नवीन शेतकऱ्यांना अर्ज करण्याची संधी : PM Kusum Solar Pump Yojana 2024

PM Kusum Solar Pump Yojana 2024 मागील त्याला सौर कृषी पंप योजना राज्यांमधील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे ज्या अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेच्या माध्यमातून राज्यांमधील लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा उद्दिष्ट ठेवण्यात आला आहे या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना पात्र करून त्यांना सौरऊर्जा वापरण्याची संधी दिली जाणार आहे.

PM Kusum Solar Pump Yojana 2024

लाभार्थ्यांना सेल्फ सर्वे पेमेंट साठी 24 ऑक्टोबर 2024 पर्यंतचे अंतिम तारीख देण्यात आली होती ज्यांनी या तारखेपर्यंत आपले सेल्फ सर्विस पेमेंट केले आहे त्यांना पुढील प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्यात येणार आहे परंतु ज्यांनी पेमेंट केले नाही त्यांचे अर्ज बाद करून बाजूला ठेवण्यात येणार आहेत आणि नवीन लाभार्थ्यांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. PM Kusum Solar Pump Yojana 2024

25 ऑक्टोंबर 2024 पासून नवीन लाभार्थ्यांना अर्ज करण्यासाठी सेल्फ सर्वे पेमेंट साठी मेसेज देण्यात येणार आहेत लाभार्थ्याने आपल्या शेतामध्ये जाऊन आपल्या सिंचन साधना जवळ उभे राहून आवश्यक फोटो घेणे गरजेचे आहे यामध्ये शेताचा फोटो सिंचन साधनाचा फोटो तसेच स्वाक्षरी किंवा नाव अपलोड करणे अपेक्षित आहे ही माहिती अपलोड केल्यानंतर त्यांना पुढील 24 तासांमध्ये पेमेंट करण्याची संधी मिळणार आहे.

PM Kusum Solar Pump Yojana 2024 24 तासात पेमेंट ची संधी :

लाभार्थ्यांनी आवश्यक असलेले फोटो आणि माहिती अपलोड केल्यानंतर त्यांना 24 तासाच्या आत पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे लाभार्थ्यांच्या जात प्रवर्गानुसार आणि त्यांच्या आवश्यकतेनुसार तीन एचपी किंवा पाच एचपी सौर पंपासाठी निश्चित रक्कम भरणे अपेक्षित आहे.

PM Kusum Solar Pump Yojana 2024 पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांसाठी वेंडर निवड प्रक्रिया हाती घेतली जाणार आहे तसेच जॉईंट सर्वे पार पडल्यानंतर पंप इंस्टॉलेशन ची प्रक्रिया सुरू होईल अनेक लाभार्थ्यांनी या योजनेमध्ये भाग घेऊन पेमेंट केले असून त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे.

दिवाळीनंतर इन्स्टॉलेशन ला गती :

योजनेच्या अंमलबजावणीमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही अडचणी आल्या असतील तरी दिवाळीनंतर या प्रक्रियेला अधिक गती मिळणार आहे आचारसंहिता संपल्यानंतर लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया जलद गतीने पार पाडली जाईल आणि इंस्टॉलेशन कार्य अधिक गतिमान होईल.

PM Kusum Solar Pump Yojana 2024 पुढील टप्प्यासाठी लाभार्थ्यांना सूचना :

PM Kusum Solar Pump Yojana 2024 अर्ज प्रक्रियेमध्ये पुढे जाण्यासाठी मेसेज आला असल्यास त्यांनी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी वेळेमध्ये पूर्ण करणे गरजेचे आहे जेणेकरून पुढील टप्प्यात त्यांचा समावेश होऊ शकेल सौरऊर्जा इतर योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या जवळील कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन याबद्दल सर्व सविस्तर माहिती घेणे आवश्यक आहे.

अजून पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी स्वतःसाठी अर्ज केलेला नाही अशा शेतकऱ्यांनी या वेबसाईट द्वारे थेट अर्ज करू शकता : https://www.mahaurja.com/meda/

वयोवृद्ध नागरिकांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मिळणार आता मोफत उपचार

Leave a Comment