Pm suryodaya yojana 2024 : श्री नरेंद्र मोदी यांनी एक नवीन योजना म्हणजेच पीएम सूर्योदय योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत वाढत्या तापमानाचा फायदा घेऊन वाढत्या लाईट बिलाची समस्या दूर करण्यासाठी मोदी सरकारने निर्णय घेतलेला आहे त्या अंतर्गत देशातील एक करोड पेक्षाही अधिक लोकांना या योजनेचा लाभ होणार आहे. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्या माध्यमातून देशातील एक करोड कुटुंबाच्या घराच्या छतावर सोलर पॅनल मोफत मध्ये बसवले जाणार आहेत . अशा महत्त्वाच्या आणि फायद्याच्या योजनांचा लाभ घ्यायलाच हवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत .
मोदी सरकारने देशातील एक कोटी घरांना मोफत वीज देण्यासाठी पंतप्रधान सूर्योदय योजना सुरू केलेले आहे या योजनेअंतर्गत दरमहा 300 रुपये युनिट वीज पूर्णपणे मोफत मिळणार आहे मदतीने पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी अर्ज करू शकता पंतप्रधान सूर्योदय योजनेसाठी पोस्ट ऑफिस मधूनही अर्ज करता येणार आहे या योजनेअंतर्गत सरकारने देशातील एक कोटी घरांच्या छतावर सोलर पॅनल यंत्रणा बसवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे पॅनल बसवण्यासाठी शासनाकडून अनुदानही दिले जाणार आहे .
काय आहे पंतप्रधान सूर्योदय योजना ?
लोकांना मोफत वीज मिळावी यासाठी सरकारने ही योजना आखलेली आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक सौर पॅनल बसवण्यात येणार आहेत . त्यांना शासनाकडून 300 युनिट वीज मोफत मिळणार आहे 1kg पॅन 30,000 2 केजी सौर पॅनल बसवण्यासाठी 60 हजार रुपये आणि तीन किलो वॅट सौर पॅनलच्या स्थापनेवर 78 हजार रुपये जाणार आहे .
शेतात जलद गतीने काम करण्यासाठी चार कामे एकावेळी करते हे पेरणी यंत्र; पहा संपूर्ण माहिती
Pm suryodaya yojana 2024 : प्रधानमंत्री योजनेचा उद्देश काय आहे ?
Pm suryodaya yojana 2024 : प्रधानमंत्री सूर्योदय योजना राबविण्यात येत आहे भारतातील दरवर्षी उन्हाळा या ऋतूत हिवाळ्याच्या दिवसात सुद्धा ऊन तापत असते याचाच फायदा घेण्यासाठी पीएम सूर्योदय योजनेची सुरुवात केलेली आहे जेणेकरून वाढत्या विजेची मागणी मध्ये कमतरता व वाढत्या विजेच्या विलास गरीब व कुटुंबाची सुटका या दोन्हीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून श्री नरेंद्र मोदी यांनी सूर्योदय योजनेची सुरुवात केली या योजनेचा फायदा फक्त शहरी भागातील लोकांनाच नाही तर ग्रामीण भागातील लोकांना सुद्धा होणार आहे . पंतप्रधान सूर्योदय योजनेच्या नोंदणीसाठी पोस्टमन घेऊ शकता या व्यवस्थेत अधिकाधिक लोकांना नोंदणी करावी यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे .
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा करावा ?
Pm suryodaya yojana 2024 : सर्वप्रथम तुम्हाला पीएफ सूर्य या वेबसाईटवर जावे लागेल . यानंतर फोडणीसाठी तुमचे राज्य आणि तुमच्या क्षेत्रातील वीज वितरण कंपनी निवडावे लागेल . मला तुमचा ग्राहक क्रमांक आणि मोबाईल क्रमांक तसेच ईमेल आयडी टाकावा लागेल त्यानंतर पुढील चरणात तुम्ही ग्राहक क्रमांकाने मोबाईल क्रमांकासह लॉगिन करावे फॉर्म नुसार रूप टॉप सोलर साठी अर्ज करा . आता तुम्हाला मंजुरीची प्रतीक्षा करावी लागेल एकदा तुम्हाला आता मंजुरी मिळाल्यानंतर तुमच्या डिस्काउंट मधील कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्यांकडून प्लांट स्थापित करा इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यानंतर प्लांटची तपशील सबमिट करा आणि नीट मीटर साठी अर्ज करावा लागेल . नेट मीटर बसवल्यानंतर आणि डिस्काउंट द्वारे तपासणी केल्यानंतर कमिशन तयार कमिशनिंग रिपोर्ट मिळाल्यानंतर पोर्टल द्वारे बँक खात्याची तपशील रद्द केलेल्या चेक करावा लागेल . आता तुम्हाला तुमच्या बँक खात्यात 30 दिवसांच्या आत सबसिडी मिळेल .
Pm suryodaya yojana 2024 : पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचे उद्घाटन केले व प्राणप्रतिष्ठा आटपून परत आल्यानंतर राम मंदिराच्या भव्य मंदिराचे उद्घाटन बद्दल देशातील जनते सूर्योदय योजनेच्या स्वरूपात भेट म्हणून दिली . ही योजना शेतातील संपूर्ण देशातील गरीब तसेच ज्या गावांमध्ये इलेक्ट्रिसिटी ची समस्या आहे . कुटुंबाचे लाईट बिल जास्त येते अशा नागरिकांसाठी परभणीत म्हणावे लागेल देवीचे बिल कमी करण्यासाठी तसेच वाटणाऱ्या विजेचा तुटवडा कमी करण्यासाठी नागरिकांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्याचे लक्ष मोदी सरकारने हाती घेतलेला आहे .Pm suryodaya yojana 2024
प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी पात्रता काय आहे ?
- जर एखाद्या शेतकऱ्याला प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा आखे चा असेल तर सरकारने नियम व पात्रता याचे पालन करावे लागणार आहे .
- प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे .
- प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा लाभ घेण्यासाठी मध्यमवर्गीय कुटुंबाच्या गटात मोडले गेले पाहिजे या योजनेचा लाभ लवकर मिळेल .
- या योजनेमध्ये सहभागी व योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःचे घर असणे आवश्यक आहे .
- सूर्योदय योजना यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रांची पूर्तता करणे अर्जदाराला बंधनकारक आहे .
प्रधानमंत्री सूर्योदय योजना यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत ?
- आधार कार्ड
- उत्पन्नाचे प्रमाणपत्र
- रहिवासी दाखला
- रेशन कार्ड
- विजेचे बिल
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- बँकेचे पासबुक
Pm suryodaya yojana 2024 : प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही देशातील गरीब व वर्गीय कुटुंबातील लोकांच्या वाढते विजेच्या बिलाचा सुटका करण्यासाठी नागरिकांना त्यांच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्यासाठी भारत सरकारने सबसिडी देऊन मदत करणार आहे . प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा देशातील एक करोड गरीब व मध्यमवर्गीय परिवारांना लाभ मिळणार आहे केंद्र सरकार व ऊर्जा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने योजनेचा अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन पोर्टल चालू करण्यात येणार आहे .
पी एम सूर्य घर योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या : https://www.pmsuryaghar.gov.in
प्रधानमंत्री सूर्योदय योजने बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : vedio credit : aple marathi
FAQ :
प्रधानमंत्री सूर्योदय योजना सरकारने का आखलेली आहे .?
प्रधानमंत्री योजना लोकांना मोफत वीज मिळावी यासाठी सरकारने आखलेली आहे .
देशातील किती घरांना मोफत वीज देण्यासाठी पंतप्रधान सूर्योदय योजना सुरू केलेली आहे ?
देशातील एक कोटी घरांना मोफत वीज देण्यासाठी पंतप्रधान सूर्योदय योजना सुरू केलेली आहे .
प्रधानमंत्री सूर्योदय योजना मार्फत किती वीज पूर्णपणे मोफत मिळणार आहे ?
प्रधानमंत्री सूर्योदय योजना मार्फत दरमहा ₹300 युनिट वीज पूर्णपणे येणार आहे .