पीएम विश्वकर्मा कार्ड कसे डाऊनलोड करावे ? असे करा या लिंक द्वारे डाउनलोड : PM Vishwakarma Card 2024

PM Vishwakarma Card 2024 प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून विविध कारागिरांना विविध योजनांचा लाभ मिळतो यामध्ये सुतार कुंभार, लोहार, आणि टेलर अशा विविध 18 प्रकारच्या कारागिरांना विविध योजनांचा लाभ दिला जातो तो व्यवसाय बळकटीकरण करण्यासाठी शासनाकडून तीन लाख पर्यंतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते शिवाय टूल किट खरेदी करण्यासाठी शासन द्वारे 15000 रुपयांचा आर्थिक सहाय्य देखील उपलब्ध करून दिले जाते.

PM Vishwakarma Card 2024

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा लागतो यासंदर्भातील सविस्तर माहिती आज आपण आपल्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत यासंबंधी सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला एक शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.

PM Vishwakarma Card 2024 कार्ड वरील संपूर्ण माहिती :

  • पीएम विश्वकर्मा ओळखपत्रावर लाभार्थीचा फोटो असतो
  • नोंदणी दिनांक
  • लाभार्थ्याचे नाव
  • पत्ता
  • वरील प्रकारची माहिती या पीएम विश्वकर्मा ओळख पत्रावर असते मागील बाजूला लोगो असतो

पीएम विश्वकर्मा संपूर्ण माहिती :

  • PM Vishwakarma Card 2024 या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे सीएससी आयडी असणे आवश्यक आहे मात्र तुम्हाला जर तुमचे पीएम विश्वकर्मा योजनेचे ओळखपत्र डाउनलोड करायचे असेल तर त्यासाठी कोणताही आयडी आवश्यक नसतो
  • तुम्ही अगदी सहज तुमच्या मोबाईल नंबर द्वारे लॉगिन करून हे कर डाऊनलोड करू शकता मोबाईल नंबर वापरून पीएम विश्वकर्मा कार्ड डाउनलोड करता येऊ शकते
  • या योजनेचे कार्ड अर्जदार स्वतः डाऊनलोड करू शकतो अर्जदार या योजनेसाठी पात्र झाल्यानंतर आणि प्रशिक्षणासाठी निवड झाल्यानंतर अर्जदाराला हे ओळखपत्र मिळते किंवा ऑनलाइन डाऊनलोड करता येऊ शकते.

PM Vishwakarma Card 2024 कसे डाऊनलोड करावे ?

  • तुमच्या मोबाईल मधील किंवा कॉम्प्युटर मधील ब्राउझर ओपन करा
  • ब्राउझर च्या सर्च बार मध्ये पीएम विश्वकर्मा असे सर्च करा
  • आता पीएम विश्वकर्मा योजनेची अधिकृत वेबसाईट ओपन होईल
  • वेबसाईटच्या लॉगिन या पर्यावरण क्लिक करायचे आहे
  • एप्लीकंट बेनिफिशियरी लोगिन या पर्यायावर क्लिक करायचे आहे
  • दिलेल्या चौकटीमध्ये तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि कॅपचा कोड टाकायचा आहे
  • आता तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल तो दिलेल्या बॉक्स मध्ये व्यवस्थित भरायचा आहे आणि कंटिन्यू या पर्यायावर क्लिक करायचे आहे
  • या ठिकाणी तुम्हाला डाउनलोड युवर पीएम विश्वकर्मा आयडी कार्ड असा पर्याय दिसेल या वरती क्लिक करून तुमचे पीएम विश्वकर्मा योजनेचे ओळखपत्र आयडी डाऊनलोड करून घ्यायचे आहे.

लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 2100 रुपये !

Leave a Comment