Polyhouse Farming 2024 पॉलिहाऊस ग्रीन हाऊस असे सुद्धा म्हटले जाते पॉलिहाऊस प्रकारची रचना ही पारदर्शक पद्धतीचे आवरण असते या म्हणजे भिंती आणि छत हे पारदर्शक कापडाने झाकलेले असते. पॉलिहाऊस चा उपयोग फुले फळे यांसारखी पिके घेण्यासाठी पॉलिहाऊस चा वापर केला जातो. पॉलिहाऊस च्या माध्यमातून आपल्याला एक नियंत्रित हवामान प्राप्त करून घेता येते. शेतकऱ्यांना तापमान आद्रता प्रकाश यांचे नियंत्रण पॉलिहाऊस मध्ये करता येते. यामधून शेतकरी पाहिजे असेल ते पीक वर्षभर टिकू शकतात आणि जास्त प्रमाणात उत्पन्नही मिळू शकतात.
पॉलिहाऊसमध्ये शेती करण्याचे फायदे : Polyhouse Farming 2024
Polyhouse Farming 2024 वाढता हंगाम पॉलिहाऊस च्या माध्यमातून शेतकरी वर्षभर पिके घेऊ शकतात. शेतकरी बाहेरील चे तापमान असते त्यापेक्षा कमी किंवा जास्त आत मध्ये ठेवू शकतात. म्हणजेच बाहेरच्या वातावरणाचा परिणाम पिकांवर ती होणार नाही. आवश्यकता असते यामुळे पॉलिहाऊस च्या माध्यमातून आपण वर्षभर पिके घेऊ शकतो.
Polyhouse Farming 2024वाढते उत्पन्न पॉलिहाऊस मुळे वातावरण नियंत्रित रोपांच्या परिस्थितीला अनुकूल असे ठेवू शकतो वयामुळे खुल्या वातावरणातील केल्या जाणाऱ्या शेतीपेक्षा यामध्ये जास्त प्रमाणात उत्पन्न मिळते.
पीक संरक्षण नियंत्रित हवामान व बंदिस्त असल्यामुळे आतील पिकांवर ती बाहेरील पिकांच्या तुलनेत कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होताना पाहायला मिळतो. वयाचा परिणाम म्हणून आपल्याला जास्त प्रमाणात व दर्जेदार उत्पन्न मिळते.
पॉलिहाऊस चा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो कारण यामुळे फळे भाज्या फुले इत्यादींसाठी माध्यमातून हवे तितके वातावरण आपल्याला निर्माण करता यामुळे शेती शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरते
सह्याद्री फार्मसी यशोगाथा :Polyhouse Farming 2024
पाण्याचा वापर कमी पॉलिहाऊसच्या माध्यमातून बाष्पीभवन कमी प्रमाणात होते. पिकांना पाणी कमी प्रमाणात आणि प्रणाली सक्षम करून संरक्षण सुद्धा मोठ्या प्रमाणात केले जाते.
बाहेरील हवामानापासून पिकांचे संरक्षण पॉलिहाऊस मुळे गारपीट जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस यांच्यापासून पिकांचे संरक्षण करता येते. त्यामुळे पिकांचे नुकसान होत नाही. एक प्रकारचे संरक्षण प्रदान करते.
Polyhouse Farming 2024 पॉलिहाऊस मध्ये शेती करण्याचे तोटे
- खर्चिक बांधकाम पॉलिहाऊस ची बांधकाम करण्यासाठी जास्त प्रमाणात खर्च करावा लागतो त्यामुळे लहान शेतकरी पॉलिहाऊस बांधण्यापासून लांब राहतात बांधकाम आणि देखभाल खर्च जास्त प्रमाणात होतो
- तंत्रज्ञान पॉलिहाऊस वापरण्यासाठी आणि आतील हवामान नियंत्रित करण्याकरिता तांत्रिक सामग्रीचा वापर केला जातो वरती वापरण्यासाठी तांत्रिक कौशल्य असणे आवश्यक असते
- रोगांचा प्रसार रोग व्यवस्थापन आणि योग्य स्वच्छता या पद्धतीने लागू न केल्यास पॉलिहाऊस च्या बंदिस्त वातावरणामुळे रोगाचा प्रसार होण्याची शक्यता असते.
- मातीचे आरोग्य पॉलिहाऊस मुळे सतत पिका केल्या मातीमधील पोषक तत्वे आणि सेंद्रिय पदार्थ कमी होऊ लागतात, ज्यामुळे मातीचे आरोग्य खराब होत जाते. यासाठी मातीमधील पोषकतत्वे ठेवण्यासाठी विविध उपाययोजना करणे आवश्यक असते.
- संरक्षित शेती फलोत्पादन क्षेत्रामध्ये संरक्षित शेती पद्धत अवलंबली जाते. फुले भाज्या व फळांचे जास्त उत्पादन घेता येणे व त्याद्वारे उत्पादन घेऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये जास्त प्रमाणात वाढ होते. भाज्या फुले यासाठी शेतकरी हरितगृह प्लास्टिक टनेल शेडनेट इत्यादींचा वापर करतात. हरितगृह शेडनेट यांच्या वापरामुळे शेतकरी फुले भाज्या यांचे योग्य उत्पादन घेत असतो. कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पन्न घेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये जास्त भर पडते
योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ?
- या योजनेमध्ये समावेश असलेल्या 15 जिल्ह्यातील निवड केलेल्या गावांमधील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन सक्षम बनवणे
- उच्च प्रतीचा आणि निर्यात योग्य पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करणे
- ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार निर्माण करून देणे
- फलोत्पादन क्षेत्रामध्ये बिगर हंगामी पिके घेण्यासाठी प्रोत्साहन देणे व तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध करून देणे
लाभार्थ्यांची निवड कशी करणार
- ज्या शेतकऱ्यांकडे अल्प आणि अत्यल्प प्रमाणात शेत जमीन आहे म्हणजेच दोन हेक्टर पर्यंत भूधारक शेतकरी यासाठी पात्र असतील
- यापूर्वी सरकारच्या इतर योजनांमधून या घटकांचा लाभ घेतला असेल तर एकत्रित लाभ 40 गुंठ्यांच्या मर्यादित राहील
- अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांमधून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला आणि दिव्यांग तसेच सर्वसाधारण शेतकरी यांची निवड करण्यात येईल
पॉलिहाऊस शेती
रचना
Polyhouse Farming 2024 पॉलिहाऊस हे पॉलिथिन फिल्म किंवा तत्सम सामग्री पासून बनवलेले असते ज्यामध्ये होम्स किंवा कमानीच्या चौकटीवर ती पसरलेले असते ते सामान्यतः हलके आणि परवडणारे असते तुझ्यामुळे स्थापना आणि बदल सुलभपणे होतात
प्रकाश प्रसारण
Polyhouse Farming 2024 पॉलिहाऊसमध्ये वापरल्या जाणाऱ्या पॉलिथिन फिल्म्स वेगवेगळ्या प्रमाणामध्ये प्रकाश प्रसारित करतात त्यांच्याकडे अतिनील स्टेबलाइजर आणि विरोधी गुणधर्म असू शकतात. ज्यामुळे पिकांसाठी पुरेसे इन्सुलेशन देते . तसेच ग्रीन हाऊस मध्ये वापरल्या जाणाऱ्या काचेच्या तसेच प्रकाशाचा प्रसार कमी असू शकतो
खर्च
पॉलिहाऊस सामान्यतः अधिक फायदेशीर असतात कारण ते त्यांच्या सोप्या बांधकामामुळे आणि हलक्या वजनाच्या साहित्याच्या वापर करून तयार केले जाते. याचा खर्च हा कमी असल्याने लहान आणि मध्यम स्तरीय शेतकऱ्यांसाठी हा पर्याय योग्य आहे.
Polyhouse Farming 2024 तापमान आणि हवामान नियंत्रण
पॉलिहाऊस च्या माध्यमातून तापमानाने हवामानावर मर्यादित नियंत्रण देता येते जरी बाह्य हवामान परिस्थितीत विरुद्ध काही देऊ शकतात परंतु अत्यंत हवामानात किंवा तापमानातील लक्षणीय चढ-उतार दरम्यान तितके प्रभावी नसू शकतात.Polyhouse Farming 2024
पीक विविधता आणि उत्पन्न
Polyhouse Farming 2024 पॉलिहाऊस च्या माध्यमातून फळे भाज्या फुले आणि औषधी वनस्पती सह तसेच 14 विविध प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त असे आहे हे पीक वाढीसाठी अनुकूल वातावरण तयार करते आणि उत्पादन आणि गुणवत्ता ही वाढण्यास मदत होते
पॉलिहाऊस शेती फायदेशीर आहे का ?
योग्य पद्धतीने पॉलिहाऊस चा वापर केल्यास शेती 100% फायदेशीर ठरू शकते.वाढते उत्पन्न पॉलिहाऊस मुळे वातावरण नियंत्रित रोपांच्या परिस्थितीला अनुकूल असे ठेवू शकतो वयामुळे खुल्या वातावरणातील केल्या जाणाऱ्या शेतीपेक्षा यामध्ये जास्त प्रमाणात उत्पन्न मिळते.
भारतामध्ये पॉलिहाऊस शेती इतकी लोकप्रिय का आहे ?
पॉलिहाऊस शेतीचा शोध लागल्यापासून भारतीय कृषी क्षेत्राला मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.पॉलिहाऊस ग्रीन हाऊस असे सुद्धा म्हटले जाते पॉलिहाऊस प्रकारची रचना ही पारदर्शक पद्धतीचे आवरण असते या म्हणजे भिंती आणि छत हे पारदर्शक कापडाने झाकलेले असते. पॉलिहाऊस चा उपयोग फुले फळे यांसारखी पिके घेण्यासाठी पॉलिहाऊस चा वापर केला जातो.
ड्रॅगन फ्रुट लागवड करून मिळवा भरघोस उत्पन्न
पॉलिहाऊस शेती बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ पहा : Video Credit Indian Farmer
FAQ
पॉलिहाऊस शेती योजनेचे फायदे काय आहेत ?
वाढता हंगाम पॉलिहाऊस च्या माध्यमातून शेतकरी वर्षभर पिके घेऊ शकतात. शेतकरी बाहेरील चे तापमान असते त्यापेक्षा कमी किंवा जास्त आत मध्ये ठेवू शकतात. म्हणजेच बाहेरच्या वातावरणाचा परिणाम पिकांवर ती होणार नाही. आवश्यकता असते यामुळे पॉलिहाऊस च्या माध्यमातून आपण वर्षभर पिके घेऊ शकतो
पॉलिहाऊस शेती फायदेशीर आहे का ?
योग्य पद्धतीने पॉलिहाऊस चा वापर केल्यास शेती 100% फायदेशीर ठरू शकते.वाढते उत्पन्न पॉलिहाऊस मुळे वातावरण नियंत्रित रोपांच्या परिस्थितीला अनुकूल असे ठेवू शकतो वयामुळे खुल्या वातावरणातील केल्या जाणाऱ्या शेतीपेक्षा यामध्ये जास्त प्रमाणात उत्पन्न मिळते.
पॉलिहाऊस योजनेचा मुख्य उद्देश काय आहे ?
या योजनेमध्ये समावेश असलेल्या 15 जिल्ह्यातील निवड केलेल्या गावांमधील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन सक्षम बनवणे