या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदान जमा : Protsahan Anudan Yojana 2024

Protsahan Anudan Yojana 2024 कोल्हापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांमध्ये गणपती आगमना सोबतच आनंदाचे वातावरण तयार झाले आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेमधून प्रोत्साहन अनुदान न मिळालेल्या 119 शेतकऱ्यांना आता 40 कोटी 15 लाख रुपये त्यांच्या जिल्हा बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत.

Protsahan Anudan Yojana 2024

जिल्हा बँकेतील पीक कर्जासाठी हंगाम एक जुलै ते 30 जुलै पर्यंत असतो परंतु ऊस 16 ते 18 महिने असते त्यामुळे दोन हंगामी येतात त्यामुळे शेतकऱ्यांना एका वर्षांमध्ये दोन वेळा पीक कर्ज घ्यावे लागते काही शेतकरी दोन वेळा पीक कर्ज घेतात परंतु राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अशा हंगामी पीक करण्यासाठी स्वतंत्र तरतूद नाही या शेतकऱ्यांना त्यामुळे अपात्र ठरवण्यात आले होते ज्यामुळे त्यांच्या वरती अन्याय झाला होता.

Protsahan Anudan Yojana 2024 कर्जमुक्ती योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये :

  • कोल्हापूर जिल्ह्यातील 1079 शेतकऱ्यांना 40 कोटी 15 लाख रुपयांचे अनुदान
  • शेतकऱ्यांना अनुदान मिळाल्यामुळे समाधान आणि उत्सवाचे वातावरण
  • महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना मधून प्रोत्साहन अनुदान जमा
  • एकाच वर्षात दोन वेळा पीक कर्ज उचललेले शेतकऱ्यांवर अन्याय

दोन दिवसात खात्यावर अनुदान जमा :

Protsahan Anudan Yojana 2024 महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले नव्हते या योजनेमध्ये अकरा हजार एकवीस शेतकऱ्यांची संख्या होती ज्यांना हे अनुदान मिळाले नव्हते शेतकऱ्यांनी अनुदान मिळावे अशी मागणी वारंवार केली होती शेवटी एक महिन्यानंतर जिल्हा सहकार निबंध खात्याकडून हा प्रश्न सोडवण्यात आला आहे अनुदान मिळवण्याच्या प्रक्रियेतील कागदपत्र त घेण्याचे काम विकास प्रक्रियेच्या माध्यमातून सुरू होते गुरुवारी आणि शुक्रवारी या दोन दिवसात जिल्हा बँकेच्या खात्यावरती अनुदान जमा करण्यात आले.

1079 शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ :

शेतकऱ्यांना आर्थिक अडचणी मधून दिलासा मिळवण्यात यश आले आहे 1079 शेतकऱ्यांना या अनुदान योजनेचा लाभ मिळाला आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 40 कोटी 15 लाख रुपयांची मोठी रक्कम जमा करण्यात आली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता समाधान व्यक्त केले आहे. Protsahan Anudan Yojana 2024

26 जिल्ह्यातील 61 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात होणार पिक विमा जमा 

Leave a Comment