गहू, कांदा, आणि हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर पर्यंत पिक विमा अर्ज सुरू ; शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचे आवाहन : Rabbi Pik Vima 2024

Rabbi Pik Vima 2024 राज्य शासनाने जून 2023 मध्ये सर्वसमावेशक पिक विमा योजना सुरू केली होती शेतकऱ्यांना खरीप हंगामा प्रमाणे रब्बी हंगामात देखील फक्त ₹1 भरून पीक विमा योजनेमध्ये सहभागी होता येणार आहे 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत गहू कांदा आणि हरभरा या पिकांसाठी पीक विमा भरता येणार आहे.

Rabbi Pik Vima 2024

राज्य शासनाने यावर्षी पासून शेतकऱ्यांना प्रति एक रुपया याप्रमाणे पीक विमा योजनेसाठी सुरुवात केली आहे नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगांमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाणार आहे.

Rabbi Pik Vima 2024 अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामासाठी पीक विमा काढून घेणे गरजेचे ठरणार आहे शेतकऱ्यांनी वेळेवरती पिक विमा अर्ज व्यवस्थित भरायचा आहे यामुळे अडचण येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Rabbi Pik Vima 2024 शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचे आवाहन :

Rabbi Pik Vima 2024 पावसाळ्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांची नजर आता रब्बी पिकांवर ती आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांची नुकसान भरपाई करून घेण्यासाठी पीक विमा भरणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये ज्वारी गहू कांदा आणि हरभरा इत्यादी पिकांचा पिक विमा भरता येणार आहे यासाठी कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी नायगाव गरम पंचायत कर्मचारी लखन राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मंठा तालुक्यातील नायगाव येथील माजी सरपंच अविनाश राठोड यांनी केले आहे.

70% जोखीमस्तर निश्चित :

Rabbi Pik Vima 2024 खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी एका पिकासाठी एक रुपया देऊन विमा भरला होता शेतकऱ्यांचा प्रीमियम केंद्र आणि राज्य शासनाने पीक विमा कंपनीला दिला आहे त्यामुळे अग्रीम ची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे सर्व अधिसूचित पिकांसाठी 70% जोखीम स्तर निश्चित करण्यात आलेला आहे त्यानुसार रब्बी हंगामातील देखील शेतकऱ्यांना विमा रक्कम दिली जाणार आहे पिक विमा योजना अधिसूचित पिकांसाठी लागू करण्यात येणार आहे रब्बी गहू बागायती, ज्वारी बागायती, हरभरा आणि कांदा ही पिके अधिसूचित करण्यात येणार आहेत.

Rabbi Pik Vima 2024 इथे करा अर्ज :

रब्बी हंगामातील पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत परंतु सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन शेतकरी पिक विमा अर्ज करू शकतात बँका विमा कंपनी प्रतिनिधी आणि सामूहिक सेवा केंद्र यांच्यामार्फत ही पिक विमा अर्ज केला जाऊ शकतो.

पूर्वीचे अर्ज बाद करून नवीन शेतकऱ्यांना अर्ज करण्याची संधी

Leave a Comment