Ration Card E KYC 2024 : आता शासकीय योजनेचा लाभ असलेल्या प्रत्येकाला एकेवायसी करणे अनिवार्य आहे मग आधार असो किंवा बँकेचे काम असो किंवा शासकीय योजनेचा लाभ घ्यावयाचा असो प्रत्येक ठिकाणी केवायसी बंधनकारक करण्यात आलेले आहे. अशातच अनेक नागरिकांकडे असणाऱ्या रेशन कार्ड बाबतीत देखील ई केवायसी बंधनकारक करण्यात आलेले आहेत रेशन कार्ड संबंधितई केवायसी कशी करावी हे सोप्या स्टेप मध्ये आपण जाणून घेणार आहोत.
ई केवायसी का करावी ?
- प्रत्येक शिधापत्रिका धारकाला आताही केव्हाही केवायसी करणे बंधनकारक झालेले आहे .
- शिधापत्रिकेत नाव असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी ई केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण न केलेली संदर्भात जर पूर्ण न केलेले असेल तर धान्य वितरणाचा लाभ मिळणार नाही.
- असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलेले आहे त्यामुळे रेशन कार्ड धारकांनी लवकरात लवकर एकेवायसी करणे असे आवाहन देण्यात आलेले आहे.
ई केवायसी कुठे करावी ?
- रेशन कार्ड धारकांना रेशन दुकानातून धान्य मिळते याच धान्य दुकानात ई केवायसी करण्याची सोय आहे.
- या रेशन दुकानदाराकडे मशीन आहे या मशीन द्वारे ही ई केवायसी केली जाते यासाठी आधार कार्ड घेऊन जाणे .
- आणि या ठिकाणी या मशीन मध्ये आधार क्रमांक टाकला जातो यानंतर संबंधित व्यक्तीच्या बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून एकेवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाते.Ration Card E KYC 2024
ऑनलाइन पद्धतीने ई केवायसी कशी करावी ?
- सर्वात अगोदर प्ले स्टोअर मध्ये जाऊन मेरा राशन हे ॲप डाऊनलोड करावे.: https://web.umang.gov.in/landing/department/mera-ration.html
- त्यानंतर ॲप चालू करून तुमचा रेशन कार्ड क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकण्यासाठी पर्याय दिसेल आधार किंवा शिधापत्रिका यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून सबमिट या बटणावर क्लिक करा .Ration Card E KYC 2024
- त्यानंतर आधार सेटिंग या ऑप्शन वर यावे त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा नावापुढे आधार सेंडिंग एस किंवा असा ऑप्शन येईल ज्या सदस्याच्या नावापुढे एस हा ऑप्शन असेल त्या सदस्यालाही ठेवायचे करण्याची गरज नाही आणि ज्या समस्या सदस्या पुढे नो असा ऑप्शन असेल त्या सदस्यालाही केवायसी करावी लागेल .
- ही केवायसी करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन ई केवायसी करायचे आहे.