Ration Card E- KYC 2024 ज्या नागरिकांनी त्यांचे आधार कार्ड त्यांच्या शिधापत्रिकेची लिंक केले नाही ते आता अडचणीत सापडले आहेत पण आता त्या महिलांसाठी एक चांगली बातमी आहे कारण त्यांच्याकडे रेशन कार्डची आधार लिंक करण्यासाठी जास्त वेळ देण्यात आला आहेत तुमचे आधार कार्ड तुमच्या शिधापत्रिकेची जोडण्यासाठी तुमच्याकडे आता 31 डिसेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांनी तुम्हाला आणखीन दोन महिने दिले आहेत.
ऑक्टोंबर पर्यंत रेशन कार्ड आधार लिंक करण्यासाठी मुदत देण्यात आली होती त्यानंतर आधार लिंक नसलेल्यांचे रेशन बंद करण्यात येणार आहे परंतु मुदत संपण्यास फक्त सात दिवस बाकी आहेत त्यामुळे एवढ्या कमी वेळेत आधार लिंक करणे शक्य नसते या प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून करण्यात आली होती.
Ration Card E- KYC 2024 दरम्यान संघटनेच्या मागणीला यश आले असून 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे सार्वजनिक वितरण प्रणाली मधील बोगस लाभार्थी शोधण्यास प्रणालीशी जोडण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड लिंक करण्याची प्रक्रिया सध्या पुरवठा विभागाकडून सुरू आहे.
Ration Card E- KYC 2024 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ :
30 डिसेंबर 2024 पर्यंत राशन कार्ड ची आधार लिंक करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे राशन धान्य दुकानदाराच्या माध्यमातून आधार लिंक करण्यात येणार आहेत आणि यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. Ration Card E- KYC 2024
Ration Card E- KYC 2024 लिंक कुठे करावे ?
Ration Card E- KYC 2024 आपल्या जवळील स्वस्त धान्य दुकानांमध्ये जाऊन आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक करता येऊ शकते त्यामुळे ज्या नागरिकांनी अजूनही आपल्या आधार कार्ड शिधापत्रिकेची लिंक केले नाही त्यांनी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
इ श्रम कार्ड धारक शेतकऱ्यांच्या खात्यावर 3000 जमा होण्यास सुरुवात