शेळीपालन व्यवसायासाठी आता मिळणार 75 टक्के अनुदान; असा करा अर्ज : Sheli palan yojana 2024

sheli palan yojana 2024 : केंद्र सरकार तसेच राज्य सरकार आपल्या देशातील राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी त्याचबरोबर राज्यातील नागरिकांची भविष्य उज्वल बनवण्याच्या उद्देशाने कायम नवनवीन योजना राबवत असते . त्याचप्रमाणे नवनवीन सरकारी योजना तसेच कृषी योजना देखील सरकार राबवत असते . जसे की आपल्या राज्यातील तरुणांसाठी कर्ज योजना जेणेकरून त्यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहावे राज्यातील नागरिकांसाठी विविध प्रकारच्या विमा योजना आणि आरोग्य सुविधा राज्यातील तरुणांसाठी स्कॉलरशिप योजना महत्त्वाचे म्हणजे राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी निवृत्ती वेतन योजना अपंग आणि विधवा महिलांसाठी पेन्शन योजना त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना अशा विविध प्रकारचे योजने सरकार राबवत असते . त्यातीलच एक योजना म्हणजे शेळी पालन योजना होय शेळी पालन योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत .

Sheli palan yojana 2024

Sheli palan yojana 2024 संदर्भात शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे मी शेळ्या अधिक दोन बोकड या योजनेचा जीआर नुकताच आलेला आहे भाषा चा निर्णय म्हणजेच जीआर 2021 रोजी काढण्यात आलेला आहे प्रवर्गासाठी ही योजना लागू असून प्रत्यक्ष खर्चाच्या प्रतिघट कमाल मर्यादा रुपये 1,500 एवढे अनुदान मिळणार आहे लाभार्थ्याला ही योजना कशी मिळणार याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत . ओपन कॅटेगरी मध्ये शेतकऱ्यांना सुद्धा अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे हे शेळीपालन योजना शेतकरी बांधवांसाठी खूप फायदेशीर अनुदान योजनेचा जीआर मध्ये तसा उल्लेख करण्यात आलेला आहे .

Sheli palan yojana 2024 बेरोजगारीवर मात करणे कसे शक्य होईल ?

बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस आलेले आहे च्या हाताला काम मिळत नाही शेतीमध्ये देखील नैसर्गिक संकटाचा धोका असतो त्यामुळे नेमके करावे काय हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मुलांना पडत असतो शेळीपालन हा जोडधंदा म्हणून केला . तर नक्की शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होईल होते मुळे शेतकरी बांधवांनी किंवा त्यांच्या मुलांनी नोकरी जर मिळत नसेल तर शेळीपालन व्यवसायाकडे वळण्यास हरकत नाही . अशातच ज्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही असे शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळत नाही त्यामुळे आता शेतकरी कुठल्याही क्षेत्रात मागे राहू नये . त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास होण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकरी बांधवांसाठी शेळीपालन योजनेची सुरुवात केली . या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना खूप फायदा होणार आहे जेणेकरून त्यांच्या आर्थिक विकास होईल त्याचबरोबर त्यांचे जीवनमान देखील सुधारणार आहे शेतकऱ्यांचे भविष्य उज्वल होण्यापासून कोणीही अडवू शकत नाही त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील चैतन नवीन व्यवसाय करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही शेळीपालन योजना 2024 सुवर्णसंधी ठरणार आहे .(Sheli palan yojana 2024)

शेळीपालन योजना कधी सुरू करण्यात आली ?

Sheli palan yojana 2024 महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या शेळीपालन योजना 2024 अंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारद्वारे 75 टक्के अनुदान दिले जाणार आहे . वरील 25% हे शेतकऱ्यांनी स्वतः भरून शेळ्या विकत घ्यायच्या आहेत . या योजनेमुळे शेतकऱ्याला खूप फायदा होणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या पशुपालन व्यवसायाला देखील चालना मिळणार आहे . महाराष्ट्र राज्यात होणाऱ्या पशुपालन व्यवसायाला पाठिंबा देऊन शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन राज्यातील शेतकऱ्यांना स्वयं रोजगार हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे .

Sheli palan yojana 2024

शेळीपालन योजनेचे फायदे काय आहेत ?

  • शेळीपालन योजनेच्या माध्यमातून कमी खर्चात जास्त फायदा मिळणार आहे .
  • महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात शेतकरी हे शेतीवर अवलंबून आहेत परंतु पाण्याच्या अभावाने शेतीला पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे शेती करणे अशक्य होते त्यांच्याकडे जोडधंदा म्हणून उदरनिर्वाहाचे साधन असणे आवश्यक आहे त्यामुळे शेळीपालन योजना यातून चांगला नफा कमवू शकतात .
  • शेळीपालन व्यवसाय अतिशय कमी खर्चात जास्त नफा मिळवू शकता .(Sheli palan yojana 2024)
  • शेळीपालन योजना माध्यमातून दूध व मांस विकून पैसे कमवू शकता .
  • शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी महाराष्ट्र शासन 75 टक्के अनुदान देणार आहे आणि फक्त शेतकऱ्याला 25% रक्कम भरायची आहे .
  • शेळीपालन योजना राज्यातील तरुणांना शेळीपालन योजना अंतर्गत फायदा होणार आहे कारण कुठेही नोकरी करण्याच्या त्यांच्यावर वेळ येणार नाही .
  • या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुण मंडळी स्वतःचा व्यवसाय स्वतः सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहणार आहेत
  • शेळीपालन योजना 2024 महाराष्ट्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली एक उत्तम योजना आहे या योजनेच्या माध्यमातून चालना मिळणार आहे .

ढोबळी मिरची लागवड कशी करावी ? पहा संपूर्ण माहिती

शेळीपालन योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ?

  • महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने यासाठी सुरू केलेली योजना म्हणजे शेळीपालन योजना होय .
  • राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याच्या उद्देशाने ही एक अत्यंत महत्त्वाची योजना मानली जाते
  • शेळीपालन योजना अंतर्गत अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा घोटाळा किंवा होणार नाही .
  • महाराष्ट्र राज्यातील सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांना विहीर अनुदान योजना 2024 लाभ घेता येणार नाही
  • शेळीपालन योजना प्रक्रिया अतिशय सोपी आहे .

Sheli palan yojana 2024

शेळीपालन योजनेचे मुख्य उद्देश काय आहे ?

  • महाराष्ट्र राज्यात पशुसंवर्धन उद्योगाचे जीवनमान वाढवणे
  • राज्यात नोकरी नसलेला तरुणांसाठी रोजगारांची संधी उपलब्ध करून देणे
  • शेळीपालन योजना माध्यमातून राज्यातील नागरिकांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारणे .
  • महाराष्ट्र राज्यात मांस आणि दुधाचे उत्पादन वाढवणे .
  • शेळीपालन व्यवसाय करून कमी खर्चात जास्त नफा मिळवणे .
  • शेळीपालन योजना माध्यमातून दूध विकून पैसे कमवता येणे .
  • बेरोजगार असलेल्या तरुणांनी या योजनेच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहणे
  • शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बळकट करणे
  • शेळीपालन व्यवसायाला चालना मिळणे .

Sheli palan yojana 2024 शेळीपालन योजनेमधून अनुसूचित जाती आणि जमातीतील नागरिकांसाठी 75 टक्के तर खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे जे शेतकरी शेळीपालन योजनेसाठी अर्ज करणार आहेत त्यांच्याकडे पुरेशी शेत जमीन आवश्यक असणे गरजेचे आहे कारण अनुदान अंतर्गत मिळालेल्या बकऱ्या व मेंढ्या यांची पालन करण्यासाठी त्यांना गोठा तयार करण्यासाठी त्या जमिनीचा फायदा होईल त्यामुळे सदर योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी बाकीच्या गोष्टी विचारात घेणे आवश्यक आहे शेळी पालन योजना ही महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली आहे 20 मे 2019 रोजी ही योजना सुरू करण्यात आलीया योजनेअंतर्गत 75 टक्के ते 50% अनुदान मिळणार आहे .

शेळीपालन योजनेचा अनुदान मिळवण्यासाठी ऑफिसर वेबसाईटला भेट द्या :

https://ahd.maharashtra.gov.in/mr/beneficiary-application

शेळीपालन योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा :vedio credit : som marathi support

FAQ :


शेळीपालन योजनेची सुरुवात कधी करण्यात आली ?


शेळीपालन योजनेची सुरुवात 20 मे 2019 रोजी सुरू करण्यात आली .


शेळीपालन योजनेअंतर्गत किती अनुदान दिले जाते ?


शेळीपालन योजनेअंतर्गत 75% ते 50% अनुदान दिले जाते .

शेळीपालन योजना कोणी सुरू केलेली आहे ?


महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने शेळीपालन योजना सुरू केलेली आहे

Leave a Comment