शेतीबरोबर व्यवसाय करायचा आहे ? एकरभर शेती असूनही शेती पूरक व्यवसाय तुम्हाला करतील मालामाल : Shetipurak Vyavsay 2024

Shetipurak Vyavsay 2024 कृषीपूरक पाच व्यवसायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत जे तुम्ही शेती करत असे शेतीपूरक व्यवसाय सुद्धा शेतीला जोडधंदा म्हणून करू शकता. जर तुम्ही एक शेतकरी असाल आणि तुम्ही सुद्धा शेती करत असाल तर तुम्हाला कृषीपूरक व्यवसाय दृष्ट फायदेशीर ठरू शकतात यामुळे शेतीला एखाद्या नवीन व्यवसायाची जोड दिल्यास ते नक्कीच फायदेशीर ठरेल.जर तुमच्याकडे जरी जमीन असेल तरीसुद्धा तुम्हाला याही शेतीमधून चांगला पैसा कमावता येऊ शकतो जे तुम्ही शेती करत चांगले उत्पन्न मिळवू शकता

Shetipurak Vyavsay 2024

Shetipurak Vyavsay 2024 शेळीपालन :

पहिला Shetipurak Vyavsay 2024 शेतीपूरक व्यवसाय असून शेळी पालनाचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. शेळी ही गरिबांची गाणी भारतामध्ये ओळखले जाते कमी पैसा आणि कमी जागेमध्ये व्यवस्थित उत्पन्न मिळवून देणारे व्यवसाय म्हणजे शेळीपालन होय शेळीपालन खर्च हा फार कमी लागत असल्याने यामधून नफा ही जास्त प्रमाणात मिळतो

परंतु यासाठी व्यवस्थित नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे दिवसेंदिवस शेळीपालन हा व्यवसाय अत्यंत पूरक असल्याचे पाहायला मिळते शेळीपालन व्यवसाय बरोबरच शेती व्यवसाय केल्याने मोठ्या प्रमाणात याचा फायदा मिळतो. शेती पालन व्यवसायाला महत्व येत असून तो एक स्वतंत्र प्रकारचा व्यवसाय झालेला आहे. हा व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांची आज मोठ्या प्रमाणात संख्या वाढत चालली आहे.

गाई म्हैस यांपेक्षा त्यांना कमी प्रमाणात खाद्य लागते. गाईच्या खाद्यामध्ये साधारणता 10 शेळ्या जगू शकतात. असे असून सुद्धा शेळी पालन कमी जागेमध्ये सुद्धा करता येऊ शकते. यामुळे कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेळीपालन हा व्यवसाय अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. शेळ्यांच्या खात्या निवारण चे तसेच पिण्यासाठी लागणारे पाण्याचे योग्य नियोजन केल्यास शेळीपालन हे व्यवसाय अतिशय फायदेशीर ठरतो. त्यामुळे शेती पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन हा अगदी योग्य व्यवसाय आहे

दुग्ध व्यवसाय :

Shetipurak Vyavsay 2024 हा सुद्धा दुसरा कृषिपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसाय साठी प्रामुख्याने देशी गाई गावठी दुधाळ काय आणि दुधाळ मशीन पाळल्या जातात. अशा प्रकारच्या पारंपरिक व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाने व्यावसायिक दृष्ट्या हा व्यवसाय केला तर निश्चितपणे हा शाश्वतता असून आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणारा व्यवसाय आहे

दुग्ध व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही प्रशिक्षणाची आवश्यक हा व्यवसाय वर्षभर चालू राहणारा व्यवसाय आहे या व्यवसायातून त्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. हाय व्यवसाय सुरूवातीला एक ते दोन प्राण्यांपासून सुरु करू शकता.

जर तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्हाला हा कृषिप्रधान व्यवसाय महाराष्ट्र दुग्ध व्यवसाय म्हणून करायचा असेल तर तुमच्याकडे कमीत कमी एक ते दोन एकर जमीन असणे आणि तुम्ही 5 ते 10 दुभत्या गाई म्हशी घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकता. दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याकरिता दुधाळ जनावरांची निवड करावी लागते, गोठ्याची स्वच्छता राखावी लागते, पिण्याचे शुद्ध पाणी असावे लागते, व जास्त प्रमाणात चाऱ्याची उपलब्धता आणि यांचा आणि त्यांचे आरोग्य इत्यादी गोष्टींवर भर द्यावा लागतो

Shetipurak Vyavsay 2024

फुल शेती :

Shetipurak Vyavsay 2024 तिसरा कृषीपूरक व्यवसाय म्हणजे फुल शेती. भारतासारख्या विविध देशांमध्ये परंपरांमध्ये फुलांना अनंत साधारण महत्त्व असल्याचे पहायला मिळते मंदिराबाहेर फुलांच्या हाराची विक्री विविध सण समारंभामध्ये फुलांच्या गुच्छा पासून सजावटी पर्यंत फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो तसेच चांगल्या वाईट कोणत्याही कार्यक्रमांमध्ये हमखास लागतातच

दररोजच्या मार्केटमध्ये फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी येत असल्याचे पाहायला मिळते त्यामुळे फुल शेती हा चांगला नफा देणारा व्यवसाय ठरू शकतो म्हणून आज व्यावसायिक दृष्ट्या फुलशेतीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे नेट शेड पॉलिहाऊस चा फुल शेती मोठ्या प्रमाणात वापर केला जातो कोंबडीच्या मल्चिंग पेपर वर्ड बेड तयार करून विशिष्ट अंतरावर फुल शेतीची लागवड केली जाते त्यामुळे.

पॉलिहाऊस च्या गुंठ्यांमध्ये वार्षिक तीन लाखांपर्यंत उत्पन्न घेता येते याशिवाय केवळ फुलं विकण्याऐवजी फुलांपासून जी विविध उत्पादन तयार केले जाऊ शकतात यामधून सुद्धा शेतकऱ्याला प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळू शकते

भाजीपाला शेती आणि विक्री :

आपला चौथा कृषी पूरक व्यवसाय म्हणजे भाजीपाला आणि भाजीपाला विक्री. कमी वेळामध्ये आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे भाजीपाला व्यवसायाला ओळखले जाते यामध्ये हे स्वतःच भाजीपाला लागवड करून भाजी विक्री केली की मोठ्या प्रमाणात नफा कमावता येतो. भाजीपाला शेती खूप कमी खर्चामध्ये होते मात्र मेहनत करण्याची आपली तयारी हवी . शिवाय स्वतः भाजीपाला शेती केली की भाजीसाठी कधी पिशवी घेऊन बाजारात जावे लागणार नाही आपलाच कुटुंबाला यामुळे सकस आहार महिन्यात मदत होते.

भाजीपाल्या शिवाय आपलं जेवण पूर्ण होऊ शकत नाही एखाद्या जीवनावश्यक असते यामुळे साहजिकच भाजीपाल्याची मागणी नेहमीच जास्त प्रमाणात असते भाजीपाला शेती करून भाजीपाला व्यवसाय नक्कीच शेतकऱ्यांना नफा मिळवून देणारा व्यवसाय ठरू शकतो. आणि भाजीपाला जीवनावश्यक असल्यामुळे कधीही बंद न होणारा व्यवसाय आहे यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून भाजीपाला विक्री किंवा शेती व्यवसाय चांगले उत्पन्न मिळवून देऊ शकते.

शेतकऱ्यांनो सोयाबीन लागवड अशी केल्याने मिळेल भरघोस पिक; सोयाबीन लागवडी बाबत संपूर्ण माहिती

Shetipurak Vyavsay 2024 मधुमक्षिका पालन :

यानंतर पाच व्यवसाय म्हणजे मधुमक्षिका पालन. नैसर्गिक मध मिळवण्यासाठी मक्षिका पालनाचा मोठ्या प्रमाणात लाभ होतो. आपण मार्केट मधून मोठ्या प्रमाणात मत खरेदी करतो पण शुद्ध असेलच याची काही खात्री देता येत नाही बरेच लोक यामध्ये गुळ किंवा साखरेचा पाक मिसळतात कधीकधी आपल्याला मधाची तातडीने गरज पडते पण ते आपल्याकडे उपलब्ध नसते.

मार्केटमध्ये मधाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे परंतु याचा पुरवठा फार कमी आहे. शेतकऱ्यांसाठी हे क्षेत्र इतके उपयुक्त आहे की यामध्ये अजिबात स्पर्धा नाही मधुमक्षिका पालनाचे दुय्यम उत्पादन मिळते ज्याचे मार्केट मध्ये खूप मागणी आहे आणि ते म्हणजे मेल यापासून मेणबत्ती तयार होते . याचाच अर्थ व्यवसाय एक आहे परंतु त्याचे फायदे अनेक आहेत शेतकऱ्यांना कृषी पूरक व्यवसाय म्हणून मधमाशी पालन ही एक सुवर्णसंधी आहे या व्यवसायामध्ये कमी गुंतवणूक करून तसेच जास्त प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते. या व्यवसायातून कमी कालावधीमध्ये भरपूर आर्थिक उत्पन्न मिळण्यास मदत होते.(Shetipurak Vyavsay 2024)

शेतीपूरक व्यवसाय बद्दल अधिक माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ पहा : Video Credit Mahiti Havi

FAQ

शेतीपूरक कोण कोणते व्यवसाय आहेत ?

शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, मधुमक्षिका पालन, भाजीपाला विक्री, आणि फुले शेती. किती रुपयांचे हार्दिक

भाजीपाला शेती आणि विक्री मधून नका कसा मिळवावा ?

कमी वेळामध्ये आणि कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे भाजीपाला व्यवसायाला ओळखले जाते यामध्ये हे स्वतःच भाजीपाला लागवड करून भाजी विक्री केली की मोठ्या प्रमाणात नफा कमावता येतो.

Leave a Comment