shetkari navin nirnay 2024 राज्यातील व त्याचबरोबर देशातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे राज्यातील व देशातील शेतकऱ्यांना आता नवीन नियमानुसार व नवीन योजनांच्या नुसार वीस मिनिटात कर्ज उपलब्ध करून देण्याचे सोय केंद्रीय मंत्रालयाने केलेले आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देशातील शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी सात नव्या योजना सुरू करण्यात येणार आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देशातील बळीराजाला समृद्ध करण्यासाठी सुमारे साथ मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत एका निर्णयाअंतर्गत शेतकऱ्यांना इथून पुढे आग वीस मिनिटात कर्ज उपलब्ध होणार आहे साथ ही निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 14235 कोटी 30 लाख रुपयांचा निधीला मंजुरी देण्यात आलेले आहे
shetkari navin nirnay 2024 केंद्र शासनाचे शेतकऱ्यांसाठी नवीन निर्णय :
डिजिटल कृषी मिशन सुरू करण्यात आलेले आहे
अन्न व पोषण सुरक्षेसाठी कृषी विज्ञान बळकटीकरण योजना सुरू करण्यात येत आहे
कृषी शिक्षण आणि व्यवस्थापन बळकर करण्यासाठी विविध कार्यक्रम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत
पशुसंवर्धनासाठी वेगवेगळ्या योजना राज्य अनुसार सुरू करण्यात येणार आहेत
फलोत्पादनाच्या शाश्वत विकासासाठी राज्य अनुसार निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे
कृषी विज्ञान केंद्राच्या बळकटीकरण करण्यासाठी निधी देण्यात येणार आहे
नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन योजना सुरू करण्यात येणार आहे.
या जिल्ह्यातील सहा लाख शेतकऱ्यांना मिळणार 853 कोटी रुपये ; कृषी मंत्री यांची घोषणा