Shilai Machine Yojana 2024 महाराष्ट्र शासनाचे जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने एक महत्त्वाची योजना सुरू केली असून या योजनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्ती आणि मागासवर्गीय लोकांना शंभर टक्के अनुदानावर झेरॉक्स मशीन आणि शिलाई मशीन उपलब्ध करून दिली जाते.

या योजनेचा मुख्य उद्देश या गटांना स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या संघर्षक आर्थिक उद्यान साधने हा आहे या योजनेसाठी 18 ते 60 वर्षी वयोगटांमधील दिव्यांग व्यक्ती आणि मागासवर्गीय लाभार्थी पात्र असून त्यांना जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत या शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत आणि मागासवर्गीय लाभार्थ्यांमध्ये जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेता येत असलेल्या लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
Shilai Machine Yojana 2024 या योजनेच्या माध्यमातून झेरॉक्स मशीन विकत घेऊन कॉपी केंद्र काढण्याचा लाभ घेता येतो आणि शिलाई मशीन विकत घेऊन कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो या व्यवसायातून लाभार्थी आपले उदरनिर्वाह करू शकतात आणि अधिक स्वावलंबी बनू शकतात.
Shilai Machine Yojana 2024 महिलांना मिळणार 100 टक्के अनुदानावर शिलाई मशीन :
Shilai Machine Yojana 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे मात्र अर्ज करत असताना त्यांनी आपल्या ओळखपत्रासह बँक पासबुकची प्रत देखील जोडणे आवश्यक आहे.या योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनण्यासाठी मदत होते या योजनेच्या लाभार्थ्यांचे जीवनावर सकारात्मक परिणाम होतो लाभार्थ्यांना स्वावलंबी होण्यास मदत मिळते त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ होते.
त्याबरोबरच समाजामध्ये त्यांची स्वतंत्र भूमिका निर्माण होते महसूल विभागाने जिल्हा परिषद समाज केंद्र विभागाच्या सहकार्यातून या योजनेची सुरुवात केली असून या योजनेला जिल्हा तालुका आणि गाव स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत आहे तसेच काही सुधारणा करणे आवश्यक आहे यामध्ये जास्त चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे मार्गदर्शन करणे आणि या योजनेबद्दल जनजागृती करणे अशा सुधारणा करणे आवश्यक आहे.
90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर योजनेसाठी अटी ठरताहेत अडचणीच्या