राज्यातील बाजार समिती मध्ये सोयाबीनचे आवक वाढली ; पहा सोयाबीनचे आजचे बाजार भाव : Soyabean Bajarbhav 2024

राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनचे आवक वाढलेली आहे राज्यामध्ये सध्या लासलगाव राहुरी वांबोरी लातूर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक झालेले दिसून येते तसेच इतर बाजार समितीमध्ये ही नवीन सोयाबीन बाजारात उपलब्ध झालेली आहे सध्या सोयाबीनचे बाजार भाव म्हणावे वाटले नाही पण शेतकऱ्यांना सोयाबीनचे बाजार भाव वाढावेत असे अपेक्षा आहे तसेच त्याचबरोबर केंद्र सरकारचे हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, चला पाहूयात आजचा बाजार भाव

Soyabean Bajarbhav 2024

Soyabean Bajarbhav 2024 लासलगाव बाजार समितीमध्ये 432 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 3000 आणि जास्तीत जास्त दर 4551 तसेच सर्वसाधारण दर हा 4400 इतका आहे

राहुरी बांबुरी बाजार समितीमध्ये 81 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 3800 आणि जास्तीत जास्त दर 4400 तसेच सर्वसाधारण दर 100 इतका आहे

Soyabean Bajarbhav 2024 लातूर बाजार समितीमध्ये 35 हजार 872 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 3900 आणि जास्तीत जास्त दर 4565 तसेच सर्वसाधारण तर हा 4400 इतका आहे

लातूर मुरुड बाजार समितीमध्ये 493 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4200 आणि जास्तीत जास्त दर 4411 तसेच सर्वसाधारण दर हा 4351 हा आहे

भोकरदन बाजार समितीमध्ये 170 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 3900 आणि जास्तीत जास्त तर 4100 तसेच सर्वसाधारण दर हा 4000 इतका आहे

परतुर बाजार समितीमध्ये 265 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 3900 आणि जास्तीत जास्त दर 4451 तसेच सर्वसाधारण दर हा 4200 इतका आहे Soyabean Bajarbhav 2024

आंबेजोगाई बाजार समितीमध्ये 2500 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3800 आणि जास्तीत जास्त दर 4425 तसेच सर्वसाधारण तर हा 430 इतका आहे

Soyabean Bajarbhav 2024 मुरूम बाजार समितीमध्ये सात क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 4251 आणि जास्तीत जास्त दर 4251 तसेच सर्वसाधारण दर देखील 4251 इतका आहे.

Soyabean Bajarbhav 2024 1/11/2024 :

Soyabean Bajarbhav 2024 वरोरा बाजार समितीमध्ये 145 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी तर 3000 आणि जास्तीत जास्त दर 4000 तसेच सर्वसाधारण तर हा 3800 इतका आहे

वरोरा शेगाव बाजार समितीमध्ये 117 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3100 आणि जास्तीत जास्त दर 4011 तसेच सर्वसाधारण तर हा 3800 इतका आहे

Soyabean Bajarbhav 2024 धारणी बाजार समितीमध्ये 125 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3500 आणि जास्तीत दर तीन हजार सहाशे तसेच सर्वसाधारण दर हा 3550 इतका आहे

जाफराबाद बाजार समितीमध्ये 450 क्विंटल आवक झाले असून कमीत कमी तर 3800 जास्तीत जास्त दर 4000 तसेच सर्वसाधारण तर हा 3900 इतका आहे. Soyabean Bajarbhav 2024

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 10 ठळक बातम्या

Leave a Comment