Soyabean Bajarbhav 2024 राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक खूप वाढली आहे सोयाबीनची सर्वात जास्त आवडला तर बाजार समितीमध्ये 48 हजार 551 क्विंटल इतकी झाली आहे राज्यातील बाजार समितीमध्ये विविध बाजार समितीत सोयाबीनची क्विंटल किती वाढली आहे आणि सोयाबीनला कोणत्या बाजार समितीमध्ये किती बाजार भाव मिळाला आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.
लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये 1440 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3000 आणि जास्तीत जास्त दर 4417 तसेच सर्वसाधारण दर हा 4350 इतका आहे
जळगाव बाजार समितीमध्ये 176 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 2900 आणि जास्तीत जास्त दर 4240 तसेच सर्वसाधारण दर हा 411 इतका आहे
छत्रपती संभाजी नगर बाजार समितीमध्ये 236 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 3001 आणि जास्तीत जास्त दर 4326 तसेच सर्वसाधारण तर हा 3738 इतका आहे Soyabean Bajarbhav 2024
माजलगाव बाजार समितीमध्ये 3149 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3500 आणि जास्तीत जास्त दर 4300 तसेच सर्वसाधारण 4100 इतका आहे
पाचोरा बाजार समितीमध्ये 2250 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 2750 आली जास्तीत जास्त दर 4150 तसेच सर्वसाधारण दर हा 3511 इतका आहे.
Soyabean Bajarbhav 2024 :
कारंजा बाजार समितीमध्ये 9000 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी तर 3850 आणि जास्तीत जास्त दर 4360 तसेच सर्वसाधारण दर हा 4190 इतका आहे
तुळजापूर बाजार समितीमध्ये 2250 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4250 आणि जास्त आणि जास्तीत जास्त दर 4250 तसेच सर्वसाधारण दर हजार 4250 इतका आहे.
धुळे बाजार समितीमध्ये 85 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3200 आणि जास्तीत जास्त दर 4400 तसेच सर्वसाधारण दर हा 4000 इतका आहे
सोलापूर बाजार समितीमध्ये 520 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4000 आणि जास्तीत जास्त दर 4370 तसेच सर्वसाधारण दर हा 4105 इतका आहे
अमरावती बाजार समितीमध्ये 1115 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3800 आणि जास्तीत जास्त दर 4133 तसेच सर्वसाधारण हाती नुसार 4966 इतका आहे.
Soyabean Bajarbhav 2024 सांगली बाजार समितीमध्ये 100 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 4896 आणि जास्तीत जास्त दर 5100 तसेच सर्वसाधारण दर हा 4896 इतका आहे
लातूर बाजार समितीमध्ये 48551 क्विंटल आवक झाली असून कमीत कमी दर 3797 आणि जास्तीत जास्त दर 4350 तसेच सर्वसाधारण 4200 इतका आहे