शेतकऱ्यांनो सोयाबीन लागवड अशी केल्याने मिळेल भरघोस पिक; सोयाबीन लागवडी बाबत संपूर्ण माहिती : soyabean lagwad mahiti 2024

soyabean lagwad mahiti 2024 : शेतकऱ्याला आपल्या पिकांमधून उत्तम पीक मिळून योग्य फायदा व्हावा यासाठी वेगवेगळे उपाय शोधले जातात तसेच आपण पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी देखील शेतकरी उपाय शोधत असतो यातील सुधारित चांगला वाण कोणता तसेच जमिनीत पीक पेरल्यानंतर ते ती जमीन योग्य असेल का तसेच कोणत्या हवामानामध्ये पीक पेरणी करावी आणि हे सर्व माहिती शेतकरी जाणून घेण्यासाठी अतु असतो म्हणूनच आता सोयाबीन पीक साठी जमिनीची पूर्व मशागत कशी करावी सोयाबीनची पेरणी कधी आणि कशी करावी अंतर पीक पद्धती कशा वापरात त्यात खत व्यवस्थापन आणि अंतर मशागत इत्यादी गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत .

soyabean lagwad mahiti 2024

soyabean lagwad mahiti 2024 सोयाबीन पिकासाठी उत्तम हवामान असावे लागते आणि सोयाबन लागवड ही योग्य जमिनीत करावी लागते तसेच सोयाबीन लागवड करताना पेरणी मध्ये अंतर हे ठराविक असणे गरजेचे आहे तसेच सोयाबीन पेरणी करताना वाहनांची निवड जर चांगले असेल तर सोयाबीन पेरणी चांगली होते व त्यातून भरपूर उत्पन्न मिळून शेतकऱ्याचा फायदा होतो तसेच एका एकरामध्ये बियाणे हवे तेवढे तसेच जेव्हा आपण सोयाबीन लागवड करतो.

त्यावेळी त्याची भेट प्रक्रिया योग्यरीत्या करणे आवश्यक आहे आणि सोयाबीन लागवडीनंतर त्याची काळजी घेणे म्हणजेच त्याला वेळच्यावेळी खत व्यवस्थापन करणे देखील गरजेचे आहे. आणि सोयाबीन लागवडी द्वारे अंतर मशागत करणे आणि त्यांना शक यांचा वापर करणे आवश्यक आहे. पण उगवणीनंतर त्यांना नाशक कोणते वापरावी याची काळजी देखील शेतकऱ्यांनी घ्यावी सोयाबीन शेतीमध्ये पाणी व्यवस्थापन कसे करावे हे देखील शेतकऱ्याने ठरवावे.

soyabean lagwad mahiti 2024 महत्त्वाच्या बाबी :

सोयाबीन लागवड करताना आंतरपीक कोणते निवडावे याचे देखील काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी सोयाबीन लागवड केल्यानंतर काकणी कधी करावी आणि सोयाबीन लागवड मध्ये संरक्षण पीक संरक्षण कसे राहील तसेच त्यामध्ये किड नियंत्रण देखील पाहणे गरजेचे आहे. तसेच त्यातून किती उत्पादन मिळाले यासाठी शेतकऱ्याला सोयाबीन पिकाची. काळजी घेणे आवश्यक आहे.

सोयाबीन लागवड कोणत्या हवामानात करावी ?

जर एकादशी करायला सोयाबीन लागवड करायची असेल तर त्यासाठी हवामान या पिकास चांगले असते तसेच तापमान 18 ते 35 अंश सेल्सिअस इतके पिकाची वाढ यावेळी चांगली होत असते मुख्यता सोयाबीनची खरीप हंगामात घेणे आवश्यक असते या पिकास वार्षिक 600 ते 1000 मिलिमीटर पर्जन्याचे आवश्यकता असते . म्हणून मुख्य ते सोयाबीन खरीप हंगामात घेतले तर शेतकऱ्याला त्यातून खूप फायदा होऊ शकतो व ते चांगल्या प्रकारे होऊ शकते . ज्या शेतकऱ्याला सोयाबीन लागवड करायचे आहे त्यांनी खरीप हंगामात हे पीक घ्यावे .

soyabean lagwad mahiti 2024 कशी लागते सोयाबीन लागू वाढीसाठी जमीन ?

  • जमीन ही मध्यम स्वरूपाची असावी
  • सोयाबीन लागवडीसाठी भुसभुशीत व पाण्याचा निचरा होणारी जमीन असावी.
  • उत्तम सेंद्रिय पदार्थ असलेली जमीन सोयाबीन लागवडीसाठी निवडावी.
  • चोपण व क्षारपड जमीन सोयाबीन पिकासाठी वापरू नये.
  • पूर्वी सूर्यफूल घेतलेले शेत वापरू नये सोयाबीन साठी ते हानिकारी ठरते.
  • जर सोयाबीन लागवड करायची असेल तर जमीन मे महिन्यात नांगर केलेल्या असावा आणि उन्हाळ्यात टाकू दिलेली स्वच्छ असावी.
  • जमिनीचा सामू हा सहा ते सात पर्यंत असलेला निवडावा.
  • एकदम हलक्या मुरमाड जमिनी या पिकास योग्य नसतात.

सोयाबीन लागवड करताना पेरणी दिल्यानंतर देखील योग्य असावे आणि पेरणी करताना बियाणे तीन ते पाच सेंटिमीटर पेक्षा जास्त खोल जाणार नाहीत याची काळजी घ्यावी सोयाबीनची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा कुलरच्या दुसरा पंधरा एवढ्यापर्यंत 75 ते 100 मिलिमीटर पाऊस झाल्यानंतर जमिनीत पुरेशी आद्रता असल्याची खात्री करूनच सोयाबीनची लागवड करावी .

सोयाबीन पेरणीसाठी योग्य वाण यांची निवड :

  • सोयाबीन लागवडीसाठी चांगल्या वानांची निवड करणे अतिशय महत्त्वाचे आहे .
  • शिफारस केलेल्या वानांची पेरणी करावी आणि सोयाबीन बियाणे प्रमाणित असल्याची खात्री करूनच विकत घ्यावे .
  • मराठवाडा एमएमएस 70 आणि एम यु एस 81 आणि एम एस 158 एम यु एस 47
  • विदर्भ भागात एम एम एस 71 एम यु एस 81 आणि जे एस ९३०५ आणि जे एस 335
  • पश्चिम महाराष्ट्रात डी एस 450 जे एस ९३०५ आणि जे एस 335 प्रसिद्ध आहेत ह्या वनांची लागवड जर शेतकऱ्यांनी केली तर शेती उत्तमरीत्या होते .

soyabean lagwad mahiti 2024

सोयाबीन लागवडीसाठी सरळ पेरणीत 30 ते 35 किलो प्रति एकरी टोचन सोयाबीनच्या पेरणीसाठी करावी तसेच वीस ते पंचवीस किलो प्रति एकरी बियाणे सोयाबीन पेरणीसाठी लागते आणि सोयाबीन पिकांच्या उगवण क्षमता मध्ये किमान 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त होऊन क्षमता असलेले बियाणे पेरणीसाठी वापरावीत .

सोयाबीन लागवडीसाठी बीज प्रक्रिया समजून करावी उगविण्याच्या काळात बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशक किंवा बुरशीनाशक बीज प्रक्रिया आवश्यक आहे आणि त्यासाठी पेरणीपूर्व प्रति किलो बियांना तीन ग्रॅम थायरम किंवा दोन ग्रॅम थायरम अडीच ग्रॅम बावीस तीन व चार ग्रॅम ट्रायकोडर्मा या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी तसेच सोयाबीन विकास भोजनचे जापानिकम व पूरक विरघळणारे जिवाणू यांची प्रत्येक अडीशे ग्रॅम दहा किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी व बियाणे सावलीत वाळवून पेरणीस वापरावेत तसेच देशप्रक्रिया करताना बियाणे हलक्या हाताने चोळावे तसेच प्रथम बुरशीनाशक प्रक्रिया नंतर जैविक खतांची बीजप्रक्रिया करून घ्यावी .

soyabean lagwad mahiti 2024 असे करावे सोयाबीन खत व्यवस्थापन…

  • एकरी बारा किलो नत्र व 30 किलो स्फुरद वापरण्याची शिफारस आहे
  • म्हणजे डीएपी एकरी 60 ते 70 किलो दिल्यास शिफारस मात्र दिली जाते काही ठिकाणी सुपर फॉस्फेट पेरणीपूर्वी वापरतात.
  • हे चांगल्या प्रतीचे असणे गरजेचे आहे.
  • ज्या जमिनीमध्ये पारसचे प्रमाण तुम्ही अशा ठिकाणी खते सुद्धा उपयोगी ठरते.
  • ठिकाणी सोयाबीनची खताची मात्रा देतानाच द्यावी दुसऱ्या पिकांप्रमाणे नंतर नत्रांची दुसरी मात्रा देऊ नये.
  • त्याचप्रमाणे सोयाबीनला एकरी दहा किलो सर्व दाणेदार किंवा एक किलो सेल्फर डब्ल्यू डीजे पाच किलो ह्यूमिक ऍसिड दाणेदार जसे रायझर जी ह्यूमन आणि पेरणी बरोबर दिल्यास चांगला सोयाबीनला फायदा होत असतो .

soyabean lagwad mahiti 2024 पेरणी केल्यानंतर :

पेरणी केल्यानंतर त्यामध्ये स्तनांचा बंदोबस्तीसाठी उगवणी पूर्वी तन नाशक पेंडी मेथॉल पेरणीच्या वेळी प्रति एक लिटर 250 ते 300 लिटर पाण्यामध्ये मिसळून जमिनीवर फवारावे पीक उगवणे नंतर 15 ते 20 दिवसांनी एक ओळखणे व एक खुरपणी करून शेतकरी मुक्त ठेवणे अथवा पीक उगवणे नंतर 15 ते 20 दिवसानंतर मी थाप्यात तर 400 मिली ते २०० लिटर पाण्यामध्ये विसरून तनावर फवारावे आणि त्यांच्या नियंत्रणासाठी दोन वेळेस वापरावे त्या अनुभवी नंतर वापरता येते त्यांना च्या वाढीचा का सक्रिय हवा .

सोयाबीन पेरणीसाठी पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे खरीप हंगामात पावसात खंड पडल्यास तीनला एक किंवा दोन वेळा संरक्षण क्षणात्मक पाणी द्यावे फुलवून फुलोरा अवस्था व दाणे भरण्याची अवस्था यातून नाजूक अवस्था असून फुलोरा वाजता मध्ये पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होऊ शकते त्यामुळे सोयाबीन तळणीच्या पाण्याकडे देखील लक्ष द्यावे .

तसेच सोयाबीन पासून आपण अनेक आंतरपीके घेऊ शकतो सोयाबीन सोबत तूर पिक घेऊ शकतो आणि सोयाबीन पासून कपाशी हे पीक देखील घेणे योग्य ठरेल तसेच भुईमूग पिकासोबत सोयाबीन पीक देखील घेणे घेतले तरी हरकत नाही आणि सोयाबीन पिकासोबत ज्वारी देखील घ्यावी सोयाबीन पिकासोबत भाकरी देखील घ्यावी ही सर्व पिके एकत्र घेतले तर सोयाबीन लागवडीवर कोणताही परिणाम होत नाही दोन्ही टाईमला चांगली पिके येऊ शकतात .

कधी करावी सोयाबीन कापणी ?

soyabean lagwad mahiti 2024 सुमारे 90 ते 120 दिवसात सोयाबीनची पेरणी पूर्ण होते आणि ते कापणी साठी तयार होते जेव्हा सोयाबीनचे पाणी कोरडी पडतात आणि गळतात तसेच सोयाबीनच्या शेंगा पण चुकतात तेव्हा सोयाबीनची कापणी करण्याची वेळ आलेली असते . योग्यरीत्या शेतकऱ्याने त्यावेळी सोयाबीनची कापणी करून घ्यावी .अशाप्रकारे योग्यरित्या सोयाबीनची काळजी घेऊन पीक घेतले तर त्यातून भरपूर फायदा होऊ शकतो .

सोयाबीन लागवडीच्या अधिक माहितीसाठी पुढील व्हिडिओ पहा . : vedio credit : kisan agrotec

FAQ :

सोयाबीन लागवडीसाठी कशा जमिनीची आवश्यकता असते . ?

सोयाबीन लागवडीसाठी भुसभुशीत तसेच पाण्याचा निचरा होणारी जमिनीची आवश्यकता असते .

सोयाबीन लागवडीसाठी जमिनीचा सामू किती असावा लागतो ?

सोयाबीन लागवडीसाठी जमिनीचा सामू हा हा हा हा सहा ते सात पर्यंत लागतो .

सोयाबीनची पेरणी कधी पूर्ण होते ?


सोयाबीनची पेरणी हे 90 ते 120 दिवसात पूर्ण होते .

Leave a Comment