शेतकऱ्यांना ई-केवायसी केल्यानंतरच मिळणार सोयाबीन अनुदानाचा लाभ : मोबाईलवर कशी कराल ई-केवायसी ? Soybean Anudan E-KYC 2024

Soybean Anudan E-KYC 2024 कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये पोहोचावा आणि याची खातरजमा करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. सोयाबीन अनुदानाचा लाभ घेण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना ई केवायसी करणे बंधनकारक केले आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली ई केवायसी लवकरात लवकर पूर्ण करून घेणे आवश्यक आहे अन्यथा शेतकऱ्यांना सोयाबीन अनुदानाचा लाभ मिळणार नाही.

Soybean Anudan E-KYC 2024

आपली ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतरच शेतकरी अनुदान वितरणासाठी पात्र ठरणार आहे त्यामुळे आर्थिक सहाय्य योजनेच्या माध्यमातून लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे पहिल्या वेळी लॉगिन करतानाच ही ठेवायची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

Soybean Anudan E-KYC 2024 ई केवायसी कशी करावी ?

  • सर्वप्रथम https://scagridbt.mahait.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल
  • त्यानंतर वितरण स्थिती या पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • इंटर आधार नंबर या रकान्यात आपल्या आधार नंबर ची नोंद करणे आवश्यक आहे
  • त्यानंतर कॅपच्या रखात दिलेला सांकेतिक अक्षरांची नोंद करावी लागेल
  • संपर्क त्याला पुढील पृष्ठ दिसू लागेल त्या पृष्ठावर ती ही केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन पर्याय दिसतील

ओटीपी आधारित ई-केवायसी :

  • Soybean Anudan E-KYC 2024 ओटीपी या बटन वर क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर तुमच्या आदर्श लग्न मोबाईल नंबर वरती एक ओटीपी येईल
  • केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या ओटीपी ची नोंद करावी लागेल
  • त्यानंतर गेट टाटा या पर्यायवरती क्लिक करायचे आहे
  • तुम्ही नोंद केलेला ओटीपी मोबाईल वरती प्राप्त ओटीपी सोबतच जोडल्यास की केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे

Soybean Anudan E-KYC 2024 बायोमेट्रिक आधारित केवायसी :

  • बायोमेट्रिक या पर्यायावर क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर वापर करताना यंत्रणेमध्ये स्थापित केलेल्या उपलब्ध उपकरणातून योग्य पर्यायाची निवड करावी
  • योग्य उपकरणाची निवड केल्यानंतर ड्रायव्हर काम करू लागेल
  • बायोमेट्रिक या उपकरणाचा दिवा प्रकाशित होईल वापर करताना या प्रकाशित भागावर ते आपले बोट ठेवून दाबावे.
  • बायोमेट्रिक ची नोंद घेतली जाईल आणि ती यशस्वी रित्या पूर्ण झाल्याचा मेसेज पोर्टल वरती दिसू लागेल व्हॅलिडेट यूआयडी या पर्यायावर क्लिक करायचे आहे
  • त्यानंतर ई केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार भरपाई

Leave a Comment