swadhar yojana maharashtra 2024 स्वाधार योजना ही एक महाराष्ट्रात शासनाची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. स्वाधार योजनेमध्ये कोणकोणत्या बाबी येतात तसेच या योजनेचा लाभ कोणासाठी आहे आणि हा योजनेचा लाभ कसा घेऊ शकतो याची सविस्तर माहिती आपण घेऊ.
swadhar yojana maharashtra 2024 महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाकांशी योजनाही जी फक्त अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच नव बौद्ध विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत प्रदान करत असते . या योजनेचा उद्देश या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत करते . स्वाधार योजनेचे भरपूर उद्दिष्टे आहेत तसेच महाराज योजना ही तरुण विद्यार्थ्यांसाठी लाभ देते तसेच बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र स्वाधार योजना असे या योजनेचे नाव आहे . योग्य कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर विद्यार्थ्यांना या स्वाधार योजनेचा लाभ घेता येतो . स्वादा योजनेतून विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी या योजनेतून अनुदान दिले जाते . तसेच विद्यार्थी जर या स्वाधार योजनेत पात्र असतील तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात . ज्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी अर्ज करावा अर्ज करण्याचे अंतिम तारीख हे नाव बदल हा खर्च केल्यास या योजनेचा लाभ घेऊ शकतात .
swadhar yojana maharashtra 2024 स्वाधार योजनेबद्दल थोडक्यात माहिती…
swadhar yojana maharashtra 2024 स्वाधार योजना ही राज्यातील अनुसूचित जाती आणि नव बौद्ध प्रवर्ग विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत दहावी आणि बारावी तसेच डिप्लोमा व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या अभ्यासासाठी आणि निवास बोर्डिंग आणि इतर सुविधांसाठी राज्य सरकारकडून दरवर्षी 51 हजार रुपये दिले जातात. प्रतिवर्षी 51 हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. महाराष्ट्र स्वाधार योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येत आहे . या योजनेअंतर्गत इयत्ता अकरावी ते बारावी मध्ये प्रवेश घेणारे सर्व विद्यार्थी आणि त्यानंतर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणारे अनुसूचित जाती विद्यार्थी पात्र असते . पात्र लाभार्थी विद्यार्थी शासकीय वसतिगृह प्रवेश मिळत नसतानाही तेही योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यांची राहण्याची सोय जेवणाची सोय आणि इतर खर्चाची ही मदत दिली जाईल या योजनेचे पूर्ण नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना असे आहे . swadhar yojana maharashtra 2024
करतो या योजनेचे नाव महाराष्ट्र स्वादर योजना असे आहे महाराष्ट्र सरकार द्वारे ही योजना सुरू करण्यात आलेल्या आहे . स्वाधार योजना 2018 पासून लंच केलेली आहे तसेच विद्यार्थी तरुण वर्गांना आर्थिक मदत म्हणून या योजनेतून 51 हजार रुपये वार्षिक विद्यार्थ्यांना दिले जातात तसेच लाभार्थी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येतो .
स्वाधार योजनेची उद्दिष्टे :
- महाराष्ट्र स्वाधार योजना ही महाराष्ट्र शासनाचे एक महत्त्वकांक्षी योजना आहे जी आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करते .
- या योजनेचा मुख्य उद्देश या समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यास आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यास मदत करणे हा आहे .
- आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या आणि एस सी तसेच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे असा आहे .
- शिक्षणाच्या माध्यमातून या समाजातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला गती देणे .
- शिक्षणामुळे या समाजातील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध होण्यास मदत करणे .
- समाजातील समता आणि न्याय स्थापित करण्यात योगदान देणे .
स्वाधार योजनेचा असा घ्यावा लाभ…
- या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दरवर्षी 51 हजार पर्यंत आर्थिक मदत मिळते . swadhar yojana maharashtra 2024
- ही मदत शिक्षण शुल्क आणि परीक्षा फी तसेच पुस्तके इतर शिक्षणासाठी आवश्यक साहित्य यासाठी वापरली जाऊ शकते .
- या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांची वार्षिक कुटुंबीय उत्पन्न मर्यादा अडीच लाख असणे आवश्यक आहे . विद्यार्थ्यांनी शासनाने मान्यता दिली तसेच शिक्षण संस्थेत प्रवेश घेतला पाहिजे .
- बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र स्वाधार त योजनेचा लाभ…
- बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र स्वाधार योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध समुदायाच्या विद्यार्थ्यांना दिला जातो .
- राज्यातील अनुसूचित जाती तसेच नव बौद्ध समुदाय मधील विद्यार्थ्यांना दहावी ते बारावी डिप्लोमा आणि व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या अभ्यासासाठी आणि निवास व्यवस्था आणि इतर खर्चासाठी राज्य सरकारकडून 51 हजार रुपये दिले जातात 51 हजार रुपयांच्या आर्थिक मदत विद्यार्थ्यांना केली जाते .
- या योजनेअंतर्गत अकरावी ते बारावी मध्ये प्रवेश घेणारे सर्व विद्यार्थ्यांनी त्यानंतर व्यवसायिक आणि भिकार व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणारे सर्व अनुसूचित जाती एम पी विद्यार्थी पात्र असतील .
swadhar yojana maharashtra 2024 पात्रता काय आहे ?
- एखाद्या विद्यार्थ्याला स्वाधार योजनेचा लाभ घेता असेल तर लाभार्थीच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा अडीच लाख असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
- दहावी आणि बारावी मध्ये सामान्य वर्गासाठी 60 टक्के आणि मागासवर्गीयासाठी विकलांग विद्यार्थी 40 टक्के किमान गुण मिळणे आवश्यक आहे .
- विद्यार्थ्यांचे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे .
- बँक खाते हे आधार कार्डची लिंक केलेल्या असणे आवश्यक आहे .
- विद्यार्थी महाराष्ट्राचा स्थायी रहिवासी असणे आवश्यक आहे .
एखाद्या विद्यार्थ्याला जर स्वाधार योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे असणे गरजेचे आहे जर कागदपत्रांची पूर्तता नसेल तर तो विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही . व त्या विद्यार्थ्यास कोणती आर्थिक मदत मिळत नाही .
स्वाधार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- ओळखपत्र
- बँक खाते
- उत्पन्न प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट आकाराचा फोटो
swadhar yojana maharashtra 2024 जर एखाद्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेत असेल तर सर्वप्रथम त्या विद्यार्थ्याला महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल आणि परत होम पेजवर स्वाधार योजना पीडीएफ वर क्लिक करावे आणि अर्ज फॉर्म डाऊनलोड करून घ्यावा . अर्ज फॉर्म वरील सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी . अर्ज फॉर्म भरती भरलेली माहिती परत एकदा तपासून पहावे . आवश्यक कागदपत्रे फॉर्म साठी जोडावीत पूर्ण भरलेले अर्ज फॉर्म संबंधित समाज कल्याण कार्यालयात जमा करावे .
मका लागवड करून मिळवा एकरी एवढे उत्पन्न; मका लागवड संपूर्ण माहिती
swadhar yojana maharashtra 2024 ही महाराष्ट्र शासनाची आर्थिक योजना आहे जी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच नवोदय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास मदत करते या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना 51 हजार पर्यंत आर्थिक मदत मिळते हे रक्कम शैक्षणिक शुल्क परीक्षा फी पुस्तके व इतर शिक्षणासाठी आवश्यक साहित्य यासाठी वापरली जाऊ शकते. विद्यार्थी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती मधील असणे आवश्यक आहे , या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे . अंतिम तारीख होण्याच्या आत जर हा अर्ज विद्यार्थ्यांनी भरला तर या योजनेचा त्याला लाभ घेता येतो .
योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी स्वाधार योजनेच्या वेबसाईटला भेट द्या :
https://syn.mahasamajkalyan.in/Homelogin.aspx?ReturnUrl=%2f
स्वाधार योजनेचे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा . : vedio credit : digital yojana
FAQ :
स्वाधार योजनेचा लाभ कोण घेऊ शकते ?
अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच नवोदय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यास स्वाधार योजनेचा होऊ शकतो .
स्वाधार योजनेतून किती रुपये अनुदान दिले जाते ?
स्वाधार योजनेतून विद्यार्थ्यांना 51000 पर्यंत आर्थिक मदत दिली जाते .
स्वाधार योजनेचे उद्दिष्ट काय ?
आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे हे स्वाधार योजनेचे उद्दिष्ट आहे .