Why Dr.Babasaheb Ambedkar is considered God by people of Hungary – Dr.Babasaheb Ambedkar यांना हंगेरी देशातले लोक देव का मानतात ?

Dr.Babasaheb Ambedkar

Dr.Babasaheb Ambedkar बाबासाहेबांनी भारतीय समाजाला दिलेल्या जातीय अंताच्या कार्यक्रमाचा आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव फक्त भारतापुरतं मर्यादित नाही. अमेरिकेत चालणारा आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल किंवा जर्मनीत आंबेडकरांच्या नावाने चालवली जाणारी चळवळ. किंवा कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडनमध्ये ते राहत असलेल्या जागांमध्ये त्यांची तयार झालेली स्मारके एवढीच त्यांची कार्याची व्याप्ती नाही. जगभरातील समाजांमध्ये असणारे शोषित वंचित घटक व … Read more