MSRTC Bharti 2025 – महाराष्ट्र एसटी महामंडळ भरती अंतर्गत 263 रिक्त जागा भरल्या जाणार !!!
MSRTC Bharti 2025 – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) जळगाव विभागात 10वी उत्तीर्ण व आयटीआय(ITI) उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीद्वारे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तब्बल ₹25,000 इतका पगार मिळवता येईल. भरती मध्ये जाहीर झालेल्या पदांमध्ये मेकॅनिक मोटर वाहन,ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक, पेंटर आणि वेल्डर … Read more