स्पिरुलिना म्हणजे काय ? स्पिरुलिना शेती कशी करावी याबद्दल संपूर्ण माहिती : Spirulina shiti marathi 2024
Spirulina shiti marathi 2024 सायनो बॅक्टेरियल या नावाचा स्पिरूलिना हा एक प्रकारचा जिवाणू आहे. जो सामान्यतः निळा हिरवा शेवाळ म्हणून ओळखला जातो. हा जिवाणू ताजे तसेच खारट पाण्यामध्ये वाढतो. वनस्पती प्रमाणेच तोही प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे सूर्यप्रकाशापासून ऊर्जा निर्माण करत असतो. हे जिवाणू उबदार पाण्याच्या अल्कधर्मी तलावांमध्ये आणि नद्यांमध्ये वाढतात. प्रथिने हा आहारामधील महत्त्वाचा घटक आहे. … Read more