महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव तेजीत असून, अनेक बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दर मिळत आहेत. शेतकऱ्यांना दिलासा देणारे हे ताजे दर आणि आकडेवारी जाणून घ्या. – today onion rate
today onion rate – निवडणुकीनंतर कांद्याचे दर घटतील, असा अंदाज वर्तवला जात असताना सध्या महाराष्ट्रात कांद्याला चांगला बाजारभाव मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात वाढ दिसून आली असून, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्रातील कांद्याच्या मोठ्या दरांनी पातळी गाठली आहे. सध्या कांद्याची आवक कमी असल्याने बहुतांश बाजारपेठांमध्ये भाव उंचावलेले आहेत. राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये … Read more