Weather Update – राज्या मध्ये उन्हाचा कडाका वाढला | तापमान ३८.६ अंशावर !!!

Weather Update – नमस्कार मित्रांनो राज्यातील उन्हाचा चटका वाढत आहे. तर रत्नागिरी येथे आज देशातील सर्वात जास्त 38.6 सेल्सिअस तापमानांची वाढ झालेली आहे दिसून येत आहे. तर राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आकाशात अंशतः ढगाळ होण्याची शक्यता ही आहे. तर तुळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दिला आहे. उत्तर भारतातही थंडीच्या काळात काहीसा … Read more