tomato lagwad 2024 : शेतकऱ्यांसाठी टोमॅटोचे लागवड ही महाराष्ट्रात सध्या सर्व जिल्ह्यांमध्ये होते परंतु सर्वात जास्त लागवड नाशिक आणि पुणे तसेच अहमदनगर आणि सातारा जिल्ह्यामध्ये होते . टोमॅटोची लागवड करून शेतकरी भरपूर उत्पन्न घेऊन त्यामधून फायदा घेऊ शकतो . टोमॅटो लागवडीची माहिती आपण पाहू .
टोमॅटो लागवडीसाठी टोमॅटोचे नवीन नवीन वाण असणे आवश्यक आहे अचानक भावातील चढ-उतार होऊ शकतो टोमॅटो बाजारपेठांचे उपलब्धता यामुळे सध्या लागवड क्षेत्रातील वाढ दिसून येत आहे आणि उत्पादन वाढीसाठी शास्त्रीय लागवड पद्धत करण्यावर भर देणे महत्त्वाचे आहे . टोमॅटो लागवडीसाठी चांगली काळी कसदार जमीन असणे आवश्यक आहे. तसेच एखाद्या शेतकऱ्याला टोमॅटोची लागवड करायची असेल तर त्याला हवामानाचा अंदाज घेऊन टोमॅटो लागवड करावी लागेल आणि टोमॅटो पिकांचे वाढ अवस्थेनुसार तापमानाची आवश्यकता त्यासाठी देणे गरजेचे आहे.
tomato lagwad 2024 टोमॅटो लागवडीसाठी आवश्यक जाते तसेच वाण निवडणे आवश्यक असते आणि टोमॅटो लागवडीसाठी आवश्यक बियाणे कोणते आहेत तसेच त्यांचे दर किती आहेत या देखील बाबी लक्षात घ्यावे लागतात . तसेच ऊन पुनर लागवडीसाठी रोपांची निवड कोणत्या प्रकारे करावी याची देखील लक्षात घ्यावी लागते . टोमॅटो लागवड साठी योग्य तो हंगाम आवश्यक असतो आणि टोमॅटो लागवडीसाठी जमीन तयार करावी लागते. तसेच टोमॅटो लागवड दोन पद्धतीने होते आणि टोमॅटोची लागवड व त्यांच्या रोपांची लागवड योग्य प्रमाणे करावी. टोमॅटो लागवडीनंतर त्याचे खत व्यवस्थापन याची देखील सोय करावी. टोमॅटो लागवडीसाठी सिंचन व्यवस्था असेल तर लागवड अतिउत्तम प्रकारे होते. टोमॅटो पिकावरील कीड व रोग यासाठी टोमॅटो काढण्याने उत्पादन यासाठी ह्या बाबी लक्षात घ्यावे लागतात .
tomato lagwad 2024 टोमॅटो लागवडीसाठी कशी असावी जमीन ?
- टोमॅटो लागवडीसाठी पोयट्याच्या किंवा चिकन मातीच्या जमिनी चांगल्या असतात .
- पाण्याचा चांगला निचराहोणारी जमीन टोमॅटो लागवड साठी आवश्यक असते.
- पाण्याचा चांगला निचरा न होणारी आणि काळी रेगूर मातीमध्ये लागवड केल्यास फुलगळ आणि कमी वाढ यासारख्या समस्या दिसून येऊ शकतात.
- लागवडीसाठी जमिनीचा सहा ते सात इतका असणे आवश्यक आहे.
tomato lagwad 2024 टोमॅटो लागवडीसाठी आवश्यक हवामान….
tomato lagwad 2024 टोमॅटो लागवडीसाठी पिकांच्या चांगल्या उत्पन्नाची कमी आद्रता हसणे आवश्यक आहे तसेच कोरड्या आणि उष्ण प्रकारचे हवामान टोमॅटो लागवड साठी अतिउत्तम ठरते. ढगाळाने होती जास्त पाऊस पिकालापायकारक असतो त्यामुळे मुले फुलगळ दिसून येते. पिकाला चांगला उत्पादनासाठी 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. परंतु पंधरा वर्षे पेक्षा कमी आणि 38 संस्थेचे पेक्षा जास्त तापमानात पिकाच्या उत्पादनावर परिणाम होतो आणि पिकांच्या अवस्थेत अंकुर रन आणि उगवण होते आवश्यक तापमान हे 16 ते 19 अंश इतके असते.. आणि वनस्पतीत वाढ अवस्था आहे 21 ते 24 अंश इतके असते फुलोरा आणि फळधारणा अवस्था ही रात्रीचे तापमान आणि दिवसाचे तापमान हावर अवलंबून असते.
टोमॅटो लागवडीसाठी आवश्यक जाती आणि वाण
tomato lagwad 2024 विविध खाजगी कंपन्यांनी टोमॅटोचे संकीर्ण वान विकसित केलेले आहेत का भरपूर सेवा आहेत की ज्यामधून शेतकरी भरपूर उत्पन्न घेऊ शकतो. आणि त्यापैकी खालील काही वाण मोठ्या प्रमाणावर लागवडीसाठी वापरले जातात.
वाण नाव | कंपनी | वैशिष्ट्ये |
आर्यमान | सेमिनिस सीड | फळांची तोडणी सात ते 65 दिवसानंतर लावणी नंतर करावे आणि वायरस ला सहनशील आणि लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी चांगली गुणवत्ता |
टी ओ 2048 | इंडिया | लांब बाजारासाठी योग्य फळांचा एक समान आकार आणि खरीप हंगामासाठी शिफारस |
यु एस 440 | नन्हेम्स | खरीप आणि रब्बी हंगामासाठी 80 ते 100 ग्रॅम पर्यंतचे एक समान गोल फळे |
प्रेशियस | क्लोज सीड्स | मोठे वजनदार अंड गोलाकार गर्द लालभट्टणक फळ लांबच्या वाहतुकीसाठी योग्य 90 ते 120 ग्राम पर्यंत एक समान फळ आणि रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी शिफारस |
अनिशा | सीड | लागवडीनंतर 70 दिवसांनी पहिली तोडणे 90 आणि 100 ग्राम |
असल | सेमिनिस सीड्स | उन्हाळी हंगामासाठी चांगले वाण . |
जयम टू | एडवांटेज सीड्स | हंगामी च्या लागवडीनंतर 65 दिवसात पहिली तोडणी आणि उच्च उत्पादन क्षमता येल्लो लिफ्ट प्रतिक रक्षक लांबच्या वाहतुकीसाठी चांगले वाण . |
3251 | सिंजेटा इंडिया | तिन्ही हंगामासाठी लागवड शिफारस 80 ते 100 ग्रॅम पर्यंत एकसमान फळ |
एक एकर पुनर्लागवड करण्यासाठी बियाणे साधारणतः 50 ते 60 ग्रॅम प्रती एकर पेरणे आवश्यक असते . आणि रोपांचे वय 25 ते 30 दिवस इतके असावे . आणि गडद हिरव्या रंगाचे होतात आणि जे देठ जाड होतात तेव्हा रोपे लागवडीसाठी तयार होतात . महाराष्ट्रामध्ये टोमॅटोची लागवड प्रत्येका बाजार भाव लक्षात घेऊन ठेवलेली जाते . लागवडीसाठी जमीन तयार करायचे असेल तर सर्व प्रथम रोटावेटर ने रोटर ने किंवा नांगरणी करून घ्यावे लागते . शेतामध्ये झाल्यानंतर रोटर ने करण्या अगोदर नितीन टन चांगले कुजलेले शेणखत त्यामध्ये तीन किलो ट्रायकोडर्मा मिसळून शेतात पसरावे .
tomato lagwad 2024 टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना आठवड्यापूर्वी पाणी देऊन त्याचे स्थिती ठेवावी . तसेच बेडवर लागवड करण्याआधी एक दिवस आधी पाण्याने चांगला भिजवून घ्यावा . लोखंडी गोल मेकर किंवा पाईपच्या मदतीने मल्चिंग पेपरवर टोमॅटो लावूनी साठी 100 म्म ते 120 किलोमीटर व्यासाचा छिद्र तयार करून घ्यावा . लागवड करण्याआधी एक फूट किंवा दीड फूट नागमोडी पद्धतीने छिद्र पाडावे .
शेतकऱ्यांना मातीची सुपीकता मोजण्यासाठी; “माती नमुना कसा काढावा” याबाबत संपूर्ण माहिती
टोमॅटो लागवडीसाठी खत व्यवस्थापन…..
टोमॅटो लागवड करण्यापूर्वी डीएपी चाळीस किलो आणि एमओपी 30 किलो प्रतिक्रिया द्यावे आणि 5kg मॅग्नेशियम सल्फेट गंधक 8 केजी प्रतिक्रिया वे . यामुळे टोमॅटो पिकांना खत चांगले मिळून त्याची वाट योग्यरित्या होते. टोमॅटो पिकामध्ये नत्र फॉस्फरस दरम्यान फळांचा आकार आणि रंग मला तयार होण्यासाठी बोरॉन आणि मॅग्नेशियम यांची आवश्यकता असते . लागवडीनंतर 35 दिवसांनी डीएपी चाळीस किलो कॅल्शियम नायट्रेट 3 केजी आणि बोरॉन एक किलो जमिनीतून द्यावे.
tomato lagwad 2024 फवारणी मधून खते देताना लागवडीनंतर 20 दिवसांनी प्रति लिटर पाणी प्रमाणात फवारणी करावी . पुनर्लागवडीनंतर फुले वाढण्यासाठी 20, 40, आणि 60 दीड मिलिमीटर पाण्या मिसळून फवारणी करावी . ठिबक सिंचन टोमॅटो लागवडीसाठी वापरणे सोयीचे ठरते . पाटपाणी आठ ते दहा दिवसानंतर सहा ते आठ दिवसांच्या अंतराने द्यावे , टोमॅटो पिकाचा कालावधी हा लागवडीचा प्रकारावर अवलंबून असतो जर आपण ड्रीप वर टोमॅटो लावले असेल तर तुमचे टोमॅटो पिके 40 ते 150 दिवसात निघून जाईल जर आपण पाटपाणी पद्धतीचा अवलंब केला असेल तर कालावधी 120 ते 130 दिवसाचा होऊ शकतो . टोमॅटो लागवड पद्धत ही हंगामा आणि व्यवस्थापना नुसार करावी .
टोमॅटो लागवड बाबत संपूर्ण माहिती व्हिडिओ द्वारे : https://www.youtube.com/watch?v=ZeW8vcptlIQ
FAQ :
एक एकर मध्ये पुनर्लागवड करण्यासाठी किती बियाणे पेरणी आवश्यक असते ?
एक एकर मध्ये पुनर्लागवड करण्यासाठी 50 ते 60 प्रती एकर बियाणे पेरणे आवश्यक असते .
टोमॅटोमधील रोपांचे वय किती दिवसांची असावी ?
टोमॅटोमधील रोपांचे वय हे 25 ते 30 दिवस इतके असावे .