Top10 Richest Candidate – पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकी मध्ये निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रा नुसार टॉप 10 श्रीमंत उमेदवार!!!

Top10 Richest Candidate मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येत्या 20 तारखेला 288 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक आयोगाने 29 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत दिली होती या तब्बल दहा हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहे त्यामध्ये सर्वात जास्त उमेदवार हे बीजेपी पक्षाची आहे म्हणजे यावेळेस विधानसभा 2024 साठी सर्वात जास्त जागा लढवणारा पक्ष म्हणजे भाजप याच्याकडे पाहिले जात आहे अशातच आज आपण विधानसभा 2024 साठी महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत दहा उमेदवार कोण आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.(Top10 Richest Candidate)

1) पराग शहा

Top10 Richest Candidate

 

एकूण संपत्ती – 3383 कोटी रुपये.

विधानसभा – घाटकोपर मतदारसंघ

विधानसभा 2024 साठी महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या यादीमध्ये पराग शहा यांचा पहिला क्रमांक लागतो. हे एक प्रसिद्ध राजकारणी आणि भारतीय रिलेटेड डेव्हलपर आहेत. भारतीय जनता पार्टी या पक्षांकडून घाटकोपर या मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रा नुसार त्यांची एकूण संपत्ती 3383 कोटी रुपये इतकी आहे.(Top10 Richest Candidate)

2) मंगल प्रभात लोढा

Top10 Richest Candidate

एकूण संपत्ती – 447 कोटी रुपये.

विधानसभा  – मलबार हिल मतदारसंघ

विधानसभा 2024 साठी महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या यादीमध्ये मंगल प्रभात लोढा यांचा दुसऱ्या क्रमांक लागतो. ज्यांना एक प्रसिद्ध राजकारणी आणि प्रॉपर्टी मॅग्नेट म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे भारतामधून श्रीमंत व्यक्ती मधून त्यांचा विसावा क्रमांक लागतो. भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून मलबार हिल या या मतदारसंघातून ते निवडणूक लढणार आहे. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रा नुसार त्यांची एकूण संपत्ती 447 कोटी रुपये इतकी आहे.

3) प्रताप सरनाईक

एकूण संपत्ती – 333.32 कोटी रुपये.

विधानसभा – ओवाळा माजीवाडा मतदारसंघ

विधानसभा 2024 साठी महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या यादीमध्ये प्रताप सरनाईक यांचा तिसरा क्रमांक लागतो. ते सांस्कृतिक आणि उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. तसेच त्याचे अनेक क्षेत्रांमध्ये मोठ् मोठ्या कंपन्या आहेत. शिवसेना शिंदे गट या पक्षाकडून ठाणे जिल्ह्यातील ओवाळा माजीवाडा या या मतदारसंघातून ते विधानसभेची निवडणूक लढणारआहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रा नुसार त्यांची एकूण संपत्ती ही 333.32 कोटी रुपये इतकी आहे.(Top10 Richest Candidate)

4) राहुल नार्वेकर

Top10 Richest Candidate

एकूण संपत्ती – 129.80 कोटी रुपये.

विधानसभा – गुलाबा मतदारसंघ

विधानसभा 2024 साठी महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या यादीमध्ये राहुल नार्वेकर यांचा चौथा क्रमांक लागतो. जे भारतातील विधानसभा अध्यक्ष या पदावर बसणारे सर्वात तरुण व्यक्ती आहेत. भारतीय जनता पार्टी या पक्षांकडून गुलाबा या मतदारसंघातून विधानसभाची निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रा नुसार त्यांची एकूण संपत्ती ही 129.80 कोटी रुपये इतकी आहे.

5) सुभाष भोईर

Top10 Richest Candidate

एकूण संपत्ती – 95.51 कोटी रुपये.

विधानसभा – कल्याण ग्रामीण मतदारसंघ

विधानसभा 2024 साठी महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या यादीमध्ये सुभाष भोईर यांचा पाचवा क्रमांक लागतो. ज्यांनी ठाणे महानगरपालिकेत चार वेळा विरोधी पक्षनेते शिक्षण मंडळ अध्यक्ष, सिडको संचालक व महाराष्ट्र विधान परिषद आमदार म्हणून भूमिका बजावलेली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गट या पक्षाकडून कल्याण ग्रामीण या मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रा नुसार त्यांची एकूण संपत्ती ही 95.51 कोटी रुपये इतकी आहे. (Top10 Richest Candidate)

6) जितेंद्र आव्हाड

Top10 Richest Candidate

एकूण संपत्ती – 83.14 कोटी रुपये.

विधानसभा – मुंब्रा कळवा मतदारसंघ

विधानसभा 2024 साठी महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या यादीमध्ये जितेंद्र आव्हाड यांचा सहावा नंबर लागतो. ज्यांना ठाण्यातील एक आक्रमक नेता म्हणून ओळखले जाते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या गटाकडून मुंब्रा कळवा या मतदारसंघातून ते विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रा नुसार त्यांची एकूण संपत्ती 83.14 कोटी रुपये इतकी आहे.(Top10 Richest Candidate)

7) नजीब मुल्ला

Top10 Richest Candidate

एकूण संपत्ती – 78.87 कोटी रुपये.

विधानसभा – मुंब्रा कळवा मतदारसंघ

विधानसभा 2024 साठी महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या यादीमध्ये नजीब मुल्ला यांचा सातवा क्रमांक लागतो. त्नयांनी गरसेवक म्हणून ठाणे महानगरपालिका मध्ये मोठा प्रभाव पडला आहे. मात्र ते पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीमध्ये रिंगणात उतरले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षाकडून मुंब्रा कळवा या मतदारसंघातून  निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रा नुसार त्यांची एकूण संपत्ती ही 78.87 कोटी इतकी आहे.

8) आशिष शेलार

Top10 Richest Candidate

एकूण संपत्ती – 40.47 कोटी रुपये.

विधानसभा – वांद्रे पश्चिम मतदारसंघ

विधानसभा 2024 साठी महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या यादीमध्ये आशिष शेलार यांचा आठवा नंबर लागतो ज्यांनी शालेय शिक्षण क्रीडा आणि युवक कल्याण क्रीडामंत्री म्हणून राज्य सरकारमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केला आहे. भारतीय जनता पार्टी  या पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रा नुसार त्यांची एकूण संपत्ती 40.47 कोटी इतकी आहे(Top10 Richest Candidate)

9) राजू पाटील

Top10 Richest Candidate

एकूण संपत्ती – 24.79 कोटी रुपये.

विधानसभा – कल्याण ग्रामीण मतदारसंघ

विधानसभा 2024 साठी महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या यादीमध्ये राजू पाटील यांचा 9 नंबर लागतो. त्यांचे पूर्ण नाव प्रमोद रतन पाटील असे आहे मात्र राजू पाटील या नावाने ते  प्रसिद्ध आहे मनसे या पक्षांकडून कल्याण ग्रामीण या मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवणार आहे. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रा नुसार त्यांची एकूण संपत्ती 24.79 कोटी रुपये इतकी आहे.

10) आदित्य ठाकरे

Top10 Richest Candidate

एकूण संपत्ती – 23.43 कोटी रुपये.

विधानसभा – मुंबई वरळी मतदारसंघ

विधानसभा 2024 साठी महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवारांच्या यादीमध्ये आदित्य ठाकरे यांचा दहावा नंबर लागतो ते शिवसेना संस्थापक श्री बाळासाहेब ठाकरे यांचे ते नातू आहेत. व श्री उद्धव ठाकरे यांचे ते पुत्र आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ते मुंबई वरळी विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रा नुसार एकूण त्यांची संपत्ती 23. 43 कोटी रुपये इतकी आहे.(Top10 Richest Candidate)

मित्रांनो आपण महाराष्ट्र विधानसभा 2024 साठी महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 उमेदवार कोणती आहे. याची माहिती आपण जाणून घेतलेली आहे.(Top10 Richest Candidate)

Leave a Comment