तूर लागवड कशी करावी ? तूर लागवडी बद्दल संपूर्ण माहिती आणि तंत्रज्ञान : Tur Lagavad 2024

Tur Lagavad 2024 तूर लागवड करण्यासाठी डीजे प्रक्रिया कशा प्रकारे केली जाते, यामध्ये पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, याबद्दल सर्व सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला हे तर लागवड कशी करावी याबद्दल माहिती हवी असेल तर आपल्याला लेख शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे. यामध्ये आज आपण तूर लागवड करण्यासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, सुधारित जाती, आणि लागवड तंत्र याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत

Tur Lagavad 2024

Tur Lagavad 2024 जमिनीमध्ये वापस येत असतात जून महिन्याचा दुसरा आठवडा ते जुलै महिन्याचा पहिला आठवडा यादरम्यान पेरणी पूर्ण करावी लागते. उशिरा लागवड केल्याने पिकांना लवकर पेरलेल्या पिकाबरोबर फुले येतात आणि त्याच्या गायकवाढीसाठी पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे पिकांची वाढ कमी प्रमाणात होऊन फांद्या कमी येतात. तसेच फुले आणि शेंगा यांच्या संख्येमध्ये सुद्धा कमी राहते आणि उत्पादनामध्ये घट निर्माण होते. तुरी पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असतात त्यामुळे खोल नांगरट करून वक्राच्या व पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी लागते. वखराची शेवटची पाळी देण्या अगोदर चांगले खोजलेले शेणखत जमिनीमध्ये मिसळावे लागते. आधीच्या पिकांचे धसकटे कचरा वेचून जमीन स्वच्छ करावी लागते. जमिनीची खोलवर नांगरट करून जमीन चांगली तयार करावी लागते. योग्य वेळेमध्ये झाली तर उत्पादनही जास्त प्रमाणात येण्यास मदत होते. मध्यम ते भारी पाण्याचा चांगला निचरा होऊन जाणारी जमीन लागवड करण्यासाठी अतिशय योग्य असते. पाणथळ क्षारयुक्त जमिनीमध्ये तूर पिक चांगले आणि जास्त प्रमाणात येत नाही. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 असणे आवश्यक असते.

Tur Lagavad 2024 लागवड तंत्र

  • यसीपीएल 87 या जातीच्या पेरणीसाठी हेक्‍टरी 18 ते 20 किलो बियाणे आवश्यक असतात
  • यामध्ये मध्यम कालावधीच्या राजेश्वरी विपुल आणि पीडीएन 711 या तुर पिकाच्या जातीचे हेक्‍टरी 12 ते 15 किलो बियाणे पुरेसे असतात
  • उशिरा येणारे आणि जास्त अंतरावरील जातींसाठी एक तरी पाच ते सहा किलो बियाणे टोकन या पद्धतीने लावले जातात.

पॉलिहाऊस शेतीतून मिळवा भरघोस उत्पन्न; पॉलिहाऊस शेती बद्दल संपूर्ण माहिती

बीज प्रक्रिया

  • यासाठी प्रति किलो बियाण्यांना पाच ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करणे गरजेचे असते. यानंतर 250 ग्रॅम रायचा बियम आणि पीएसबी जिवाणू संवर्धन दहा किलो बियाण्यांना गुळाच्या थंड द्रावणामध्ये प्रक्रिया करणे गरजेचे असते
  • जमिनीमध्ये वाचा येतात जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ते जुलै च्या पहिल्या आठवड्या या दरम्यान पेरणी पूर्ण करून घ्यावे लागते. उशिरा लागवड केल्याने पिकांना लवकर पेरलेल्या पिकांबरोबर फुले येऊ लागतात त्यांच्या काहीच वाढीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे पिकांची वाढ कमी प्रमाणात होऊन फांद्या देखील कमी येतात. तसेच फुले आणि शेंगा यांच्या संख्येमध्ये सुद्धा घट राहते आणि उत्पादन जास्त प्रमाणात येत नाही.(Tur Lagavad 2024)

Tur Lagavad 2024 लागवडीचे आंतर

  • आयसीपीएल 87 या लवकर तयार होणाऱ्या दोन जातीची 45 बाय दहा सेंटिमीटर अंतरावर ती लागवड करावी लागते
  • मध्यम कालावधीमधील जातीची साठ बाय वीस सेंटीमीटर किंवा 90 बाय 20 सेंटिमीटर अंतरावर ते लागवड करणे गरजेचे असते

आंतरपीक

  • कपाशीच्या सहा किंवा आठ ओळीनंतर एक व तुरीची लागवड केली जाते. यासाठी किमान पाच ते सहा महिने एवढा कालावधी असलेल्या बी डी एन 716, बीएस एमआर 853, बी एस एम आर 736, या जातींची लागवड करावी लागते.Tur Lagavad 2024
  • बाजरीच्या पिकांमध्ये तुरीचे अंतर पीक घेता येऊ शकते. यासाठी 45 सेंटीमीटर अंतरावरती बाजरीच्या दोन ओळी आणि एक व तुरीची या पद्धतीने पेरणी करावी लागते.
  • उडीद किंवा चवळी यांसारख्या लवकर येणाऱ्या पिकांमध्ये मूग पिकाच्या दोन ओळी आणि एक वर तुरीचे अशा प्रकारे लागवड केली जाते. याप्रमाणे आंतरपीक घेतल्यास तुरीच्या जोमदार वाढीसाठी सुरुवात होण्यापूर्वी मूग आणि उडीद हे पीक काढणीस येते.

Tur Lagavad  2024

(Tur Lagavad 2024) खत व्यवस्थापन :

  • पेरणी करण्यापूर्वी हेक्टरी पाच टन चांगले खोजलेले शेणखत जमिनीमध्ये शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतामध्ये पसरावे लागते
  • तुरीसाठी सलग पेरणी करण्याच्या वेळी 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद वेळेत द्यावे लागते.
  • आंतरपीक घ्यायचं असल्यास ज्या पिकांच्या ओळीत जास्त आहेत अशा पिकांची शिफारती खत मात्र द्यावी. उदाहरणार्थ सोयाबीन पिकासाठी 50 किलो नत्र आणि 75 प्लस खुरद अशी मात्रा देणे आवश्यक असते.

पाणी व्यवस्थापन :

  • कोणत्याही पीक वाढीच्या अवस्थेमध्ये 30ते35 दिवस, फुलोरा येण्याच्या अवस्थेमध्ये 60 ते 70 दिवस, आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये पिकांना पाणी द्यावे लागते किंवा ठिबक सिंचन या पद्धतीने 50 टक्के बाष्पीभवनानंतर पाणी देणे आवश्यक असते
  • पिकांना फुले येण्याच्या अवस्थेमध्ये किंवा शेंगा लागण्याच्या अवस्थेमध्ये पाण्याचा पडला तर वीस ग्रॅम युरिया किंवा पोटॅशियम नायट्रेट किंवा डीएपी प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Agro India Guru

FAQ

बीज प्रक्रिया कशी करावी ?

  • यासाठी प्रति किलो बियाण्यांना पाच ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करणे गरजेचे असते. यानंतर 250 ग्रॅम रायचा बियम आणि पीएसबी जिवाणू संवर्धन दहा किलो बियाण्यांना गुळाच्या थंड द्रावणामध्ये प्रक्रिया करणे गरजेचे असते
  • जमिनीमध्ये वाचा येतात जूनच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ते जुलै च्या पहिल्या आठवड्या या दरम्यान पेरणी पूर्ण करून घ्यावे लागते. उशिरा लागवड केल्याने पिकांना लवकर पेरलेल्या पिकांबरोबर फुले येऊ लागतात त्यांच्या काहीच वाढीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे पिकांची वाढ कमी प्रमाणात होऊन फांद्या देखील कमी येतात. तसेच फुले आणि शेंगा यांच्या संख्येमध्ये सुद्धा घट राहते आणि उत्पादन जास्त प्रमाणात येत नाही.

खत व्यवस्थापन कसे करावे ?

  • पेरणी करण्यापूर्वी हेक्टरी पाच टन चांगले खोजलेले शेणखत जमिनीमध्ये शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतामध्ये पसरावे लागते
  • तुरीसाठी सलग पेरणी करण्याच्या वेळी 25 किलो नत्र आणि 50 किलो स्फुरद वेळेत द्यावे लागते.
  • आंतरपीक घ्यायचं असल्यास ज्या पिकांच्या ओळीत जास्त आहेत अशा पिकांची शिफारती खत मात्र द्यावी. उदाहरणार्थ सोयाबीन पिकासाठी 50 किलो नत्र आणि 75 प्लस खुरद अशी मात्रा देणे आवश्यक असते.

Leave a Comment