अतिवृष्टी आणि दुष्काळ यासाठी अनुदान मिळवण्यासाठी VK नंबर कसा मिळवावा ? संपूर्ण माहिती : vk number kyc maharashtra 2024

vk number kyc maharashtra 2024 : अतिवृष्टीवर नुकसान भरपाई शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी शासनाकडून आधारावर प्रमाणे करण म्हणजे केवायसी प्रक्रिया आणि मध्ये करण्यात आलेले आहे सध्या स्थितीत संपूर्ण राज्यघरात नुकसान भरपाई व दुष्काळी वाटप सुरू असून राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार अनुदान मिळवण्यासाठी एक केवायसी करणे आवश्यक आहे त्या एकेवायसी करण्यासाठी आवश्यक असलेला विके नंबर कुठून मिळवायचा या संदर्भात थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत .

vk number kyc maharashtra 2024

विके नंबर केवायसी महाराष्ट्रबद्दल थोडक्यात माहिती..

( vk number kyc maharashtra 2024 ) अतिवृष्टी किंवा नुकसान भरपाई अनुदान मिळवण्यासाठी लाभार्थी पात्र शेतकऱ्यांना शासनाकडून विखे नंबर म्हणजेच विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे याच विशिष्ट क्रमांकाला विक्की नंबर अशी संज्ञा दिलेल्या आहे आणि विके क्रमांक मिळवल्यानंतर शेतकऱ्याला ऑनलाइन ठेवायचे करावे लागते त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दुष्काळी अनुदान किंवा अनुदानाची अतिवृष्टी मदतीचे रक्कम जमा करण्यात येते. मी त्या नंबर ऑनलाईन मिळवण्यासाठी शासनाकडून कोणतेही वैयक्तिक वेबसाईट किंवा पोर्टल सुरू करण्यात आलेले नाही त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना भेटते क्रमांक मिळवण्यासाठी संबंधित गावाच्या तलाठी कार्यालयात तलाठी यांना संपर्क साधावा लागतो किंवा आपले सरकार सेवा केंद्र जाऊन उपलब्ध यादी असेल तर त्या यादीतून आपल्याला विशिष्ट क्रमांक मिळवावा लागतो .

केवायसी म्हणजे काय ?

ठेवायचे पूर्ण फॉर्म म्हणजे काही वेळा म्हणून देखील ओळखले जाते कोणत्याही आर्थिक लाभ घेण्यासाठी ग्राहकाची ओळख आणि पत्त्याचा तपशील यांचे प्रमाणीकरण किंवा पडताळणी करण्याची फक्त प्रक्रिया आहे येथे वित्तीय यांच्या सबमिट केलेलेच आहे कागदपत्रांच्या आधारे का ग्राहकांची ओळख आणि पत्ता स्थापित करताना केवायसी चे दोन प्रकार आहेत पहिला प्रकार म्हणजे आधार कार्ड आधारित आणि वैयक्तिक पडताळणी आधारित पूर्वीचे इलेक्ट्रॉनिक सत्यापनास अनुमती देते याचा अर्थ की एखाद्या व्यक्तीला रिमोट आणि पेटले केवायसी प्रक्रियेचा लाभ घेण्यास अनुमती देते दुसऱ्या बाबतीत वैयक्तिक रित्या वित्तीय संस्थेला भेट द्यावी लागेल आणि आवश्यक ते व्याज कागदपत्रे सादर करावे लागते . ( vk number kyc maharashtra 2024)

vk number kyc maharashtra 2024 केवायसी याचा अर्थ आणि त्याचे प्रकार

vk number kyc maharashtra 2024 केवायसी प्रक्रियेमध्ये कोणत्याही वित्तीय सेवांमध्ये प्रवेश करण्यासाठी ग्राहकाची ओळख आणि पत्त्याचा तपशीला प्रमाणे प्रमाणीकरण आणि पडताळणी समाविष्ट असते .सबमिट केलेल्या कागदपत्रांची पुनर्लोकन करून इयत्ता संस्था ग्राहकांनी ओळख आणि पत्ता स्थापित करतात केवायसी प्रक्रिया बँकिंग वित्त विमा इतर क्षेत्रा सारख्या उद्योगांमध्ये प्रचलित आहे जिथे कायदेशीर आणि सुरक्षिततेच्या कारणांसाठी ग्राहक ओळख आणि पडताना आवश्यक आहे ठेवायचे अनुपालन ही अनेकदा नियमात आवश्यक असते .आणि व्यवसायांना ते गुन्हेगारी क्रियाकल्पांना मदत करत नाहीत ,याची खात्री करण्यासाठी या प्रक्रियांचे पालन करण्यासाठी बांधील आहेत .केवायसी प्रक्रियेत दोन वेगळे प्रकार आहेत आधार कार्ड आधारित पडत आहे आणि वैयक्तिक पडताळणी हे केवायसी प्रक्रियेचे दोन प्रकार आहेत .

vk number kyc maharashtra 2024 केवायसी हे एक प्रक्रिया आहे जी व्यवसाय किंवा वित्तीय संस्था यांच्या ग्राहकांची किंवा ग्राहकांची ओळख सत्यापित करण्यासाठी वापरले जाते ओळख चोरी फसवणूक म्हणून ठिकाणी कायदेशीर क्रिया कल्पना प्रतिबंध करणे केवायसी चे उद्दिष्ट आहे तसेच केवायसी दरम्यान व्यक्ती किंवा संस्था यांच्या ओळखीचे पुष्टी करण्यासाठी काही माहिती आणि कागदपत्रे प्रदान करणे आवश्यक असते यामध्ये नाव पत्ता जन्मतारीख आणि आधार कार्ड पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यासारखे सरकारने जाहीर केलेली ओळख यासारखी वैयक्तिक माहिती समाविष्ट असू शकते वित्तीय सेवांचा संदर्भ ग्राहक संबंधित प्रस्थापित आणि टिकवून ठेवण्यासाठी ठेवायचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे हे संस्थांना ग्राहकांची संबंधित जोखमीचे मूल्यांकन करण्यात मदत करते आणि ते संबंधित कायदे आणि नियमांचे पालन करत असलेल्या सुनिश्चित करते रिझर्व बँक ऑफ इंडिया म्हणजेच आरबीआय हे अनिवार केले आहे सर्व वित्तीय संस्थांनी ग्राहक ओळ प्रक्रिया करणे आवश्यक असते ज्यामध्ये कागदपत्रे गोळा करणे आणि वैद्यतेसाठी त्याची पडताळणी करणे समाविष्ट आहे .

केवायसी कागद पत्रांचे प्रकार कोणकोणते आहे ?

सामान्य प्रकारच्या केवायसी दिसत आहे व त्यांच्या पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन किंवा राष्ट्रीय ओळखपत्र यासारख्या सरकारने जारी केलेले फोटो आयडी समाविष्ट असतात दिले बँक स्टेटमेंट किंवा भाडे कराल यासारख्या पत्त्याच्या कागदपत्रांचा पुरावा देखील आवश्यक आहे या व्यतिरिक्त ग्राहकाच्या आर्थिक स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी विद्या संस्था पगाराच्या स्लिप्स किंवा कर परताव्याच्या उत्पन्नाच्या पुरावेची विनंती करू शकतात शिवाय अतिरिक्त पडताळणी किंवा प्रमाणीकरण हेतून साठी अधिकार क्षेत्र आणि संस्थेच्या आवश्यकतांवर अवलंबून पॅन कार्ड आणि आधार कार्ड यासारखे पूरक कागदपत्रे आवश्यक असू शकतात .( vk number kyc maharashtra 2024 )

केवायसी पडताळणी साठी ऑनलाईन प्रक्रिया कशी आहे ?

  • ऑनलाइन ठेवायचे पडताळणी प्रक्रियेसाठी अशी प्रक्रिया आहे .
  • केवायसी फॉर्म डाऊनलोड करा
  • तुमच्या तपशील विशेषता तुमचा आधार किंवा पॅन सह फॉर्म भरा
  • जवळच्या केवायसी नोंदणी जनतेला भेट द्या
  • संलग्न आयडी आणि पत्त्याच्या पुराव्यासह फॉर्म सबमिट करा
  • आवश्यक असलेल्या बायोमेट्रिक पूर्ण करा

अर्ज क्रमांक गोळा करा आणि तुमच्या अर्जाची स्थिती ऑनलाईन अर्ज करा .

अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आधी सांगितल्याप्रमाणे ठेवायचे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता बायोमेट्रिक प्रमाणे करण ऑनलाइन पर्याय निवडून फॉर्ममध्ये नमूद केलेल्या पत्त्याला भेट देण्यासाठी अधिकृत प्रतिनिधीची प्रतीक्षा करा विनंती केल्यानंतर मूळ कागदपत्रे दाखवा आणि तुमच्या केवायसीची मंजूर प्रतीक्षा करा ऑनलाईन केवायसी पडत आहे 24 तासांपेक्षा कमी वेळेत करता येते बँका आणि एमबीएफसी आणि केवायसी आवश्यक असल्याने शक्य तितक्या लवकरच तुमचे केवायसी सत्यापित करणे उचित आहे भारत सरकारने अधिकृतपणे वैद्य दस्तऐवज म्हणून वर्गीकृत केलेली काही कागदपत्र ठेवायचे साठी अनिवार्य आहेत हे दस्तऐवज 200 मधील विभागले आहेत केवायसी कागदपत्रांसाठी पॅन कार्ड आधार कार्ड बँक पासबुक विद्यापीठाचे संलग्न माहिती जारी केलेली असते तसेच पासपोर्टवर मतदान ओळखपत्र व त्याचा पुरावा दाखवण्यासाठी आवश्यकता असते .

अतिवृष्टी आणि दुष्काळ यासाठी अनुदान मिळवण्यासाठी वी के नंबर कसा मिळवावा याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : vedio credit : prabhdeva gr and sheti yojana

FAQ :


केवायसी मार्फत विके नंबर का देण्यात आलेला आहे ?

अतिवृष्टी किंवा नुकसान भरपाई अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून विके नंबर म्हणजेच विशिष्ट क्रमांक नंबर देण्यात आलेला आहे .


केवायसी मार्फत शेतकऱ्यांना कशासाठी अनुदान दिले जाते ?

अतिवृष्टी किंवा नुकसान भरपाईसाठी केवायसी मार्फत अनुदान दिले जाते .

Leave a Comment