Weather Update – नमस्कार मित्रांनो राज्यातील उन्हाचा चटका वाढत आहे. तर रत्नागिरी येथे आज देशातील सर्वात जास्त 38.6 सेल्सिअस तापमानांची वाढ झालेली आहे दिसून येत आहे. तर राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आकाशात अंशतः ढगाळ होण्याची शक्यता ही आहे. तर तुळक ठिकाणी पावसाला पोषक हवामान होण्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दिला आहे. उत्तर भारतातही थंडीच्या काळात काहीसा कमी झालेला दिसून येतो आहे. (Weather Update)
देशातील किमान तापमान नाही वाढलं आज हरियाणातील अंबाडा येथे देशातील निसंक ८.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर देशातील सर्वात जास्त तापमान महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये होते. रत्नागिरीत आज 38.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे उन्हाचा चटका असावी होतो. रायन्स सीमा पासून दक्षिण छत्तीसगड पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. देशातील कमाल तापमानात वाढ होत असताना कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक अनेक भागात तापमान वाढ झाल्याने उन्हाचा चटका वाढलाआहे.
सांत क्रुज सांगली जेऊर परभणी सोलापूर येथे तापमानाचा पारा 36 अंशाच्या पुढे होता. राज्यात किमान आणि कमाल तापमानाचा वाढ झाल्याचे सध्या स्पष्ट होताना दिसून येत आहे. ही वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. तर आज दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागात अंशदा हगाळ हवामानाचा अंदाज आहे. राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. (Weather Update)