मुख्यमंत्री योजना दूतसाठी अर्ज कसा करावा ? जाणून घ्या सविस्तर माहिती : Yojana Doot Arj 2024

Yojana Doot Arj 2024 महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाने मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या अंतर्गत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यासाठी नऊ जुलै २०२४ रोजी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे ही योजना सुद्धा लडकी बहीण योजनेप्रमाणे महाराष्ट्र मधील लोकप्रिय होत आहे महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाख पोहोचण्यासाठी 50 हजार योजना दूध उमेदवारांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Yojana Doot Arj 2024 मुख्यमंत्री योजना दूत निवडीसाठी पात्रता निकष :

  • 18 ते 35 वर्षे वयोगटातील उमेदवार
  • कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा
  • सोबतच संगणक ज्ञान असावे
  • उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे गरजेचे आहे
  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
  • उमेदवाराच्या आधार कार्ड असावे आणि त्याच्या नावाचे बँक खाते आधार कार्डची संलग्न असावे

योजना निवडीसाठी दूत आवश्यक कागदपत्रे :

  • विहित नमुना मधील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज
  • आधार कार्ड
  • 12 वी किंवा पदवी उत्तीर्ण मार्कशीट
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • बँक खाता तपशील
  • हमीपत्र

योजना दूतांनी करावयाची कामे :

  • योजना धूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यामध्ये योजनांची माहिती घेतील
  • प्रशिक्षित योजना दूध आणि त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेली काम पार पाडणे बंधनकारक राहील
  • योजना दूत राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करत असताना ग्राम पातळीवरील यंत्रणांची समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील
  • योजना दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामाचा विहित नमुना मधील अहवाल सादर करून तो ऑनलाईन पद्धतीने अपलोड करतील
  • योजना दूत त्यांना सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्पर्धासाठी उपयोग करणार नाहीत, तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत
  • योजना दुत तसे करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्या सोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल
  • प्रेरणा धूत अनधिकृत या गरोदर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून केल्यास त्याला मानधन अनुज्ञेय राहणार नाही. Yojana Doot Arj 2024

उमेदवारांची ऑनलाईन नोंदणी करणे :

  • उमेदवारांच्या प्राप्त वर्गाची तसेच अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रांची छाननी करणे व पात्र उमेदवारांच्या नावाची यादी जिल्हा समिती अधिकारी यांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देणे
  • निवडण्यात आलेले योजना दूत त्यांना जिल्हा समिती अधिकारी यांच्या समन्वयाने समुपदेशन निर्देशन कामकाजाचे वाटप इत्यादी सनियंत्रण करणे
  • योजना दुकानात कामाचे वाटप झाल्यानंतर त्यांच्या दैनंदिन उपस्थितीबाबत जा ऑनलाईन पद्धतीने अहवाल घेणे
  • योजना दूतांनी प्रत्येक दिवशी केलेल्या कामाचा ऑनलाईन अहवाल घेणे Yojana Doot Arj 2024

विमा कंपनीला पिकाच्या नुकसानीची तक्रार कशी करावी ? 

Leave a Comment